कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
काळ्या वाटण्याचे सांबार (kadya vatanyache sambhar recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
काळ्या वाटण्याचे सांबार (kadya vatanyache sambhar recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

काळ्या वाटण्याचे सांबार (kadya vatanyache sambhar recipe in marathi)

Dhanashree Phatak
Dhanashree Phatak @cook_28452861

#KS1
कोकणात हमखास केला जाणारा म्हणजे काळ्या वाटण्याचे सांबार किंवा उसळ आणि सोबत घावन किंवा आंबोळी म्हणजे एकदम झकास बेत... त्यापैकीच कोकण थिम च्या निमित्ताने मी सांबार करणार आहे..
चला तर बघुयात रेसिपी😀😀

#KS1
कोकणात हमखास केला जाणारा म्हणजे काळ्या वाटण्याचे सांबार किंवा उसळ आणि सोबत घावन किंवा आंबोळी म्हणजे एकदम झकास बेत... त्यापैकीच कोकण थिम च्या निमित्ताने मी सांबार करणार आहे..
चला तर बघुयात रेसिपी😀😀

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

45 मिनिटे
4-5 सर्व्हिंग्ज
  • काळे वाटणे (भिजवलेले)
  • 2कांदे (उभे चिरलेले)
  • 2टोमॅटो (प्यूरी करून)
  • कोथिंबीर आवडीप्रमाणे
  • 1 कपसुके खोबरे (किसून)
  • 4-5 टेबलस्पूनतेल
  • 8-10कडीपत्ता पाने
  • 1 टीस्पूनहळद
  • 1/4 टीस्पूनहिंग
  • 8-10लसूण पाकळ्या
  • 3-4 टेबलस्पूनमालवणी मसाला
  • मीठ चवीनुसार
  • गरम पाणी आवश्यक्तेनुसार
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    भिजवलेले काळे वाटणे कूकर लाऊन 4-5 शिट्ट्या देऊन शिजवून घ्या. आणि 1-2 चमचे वाटणे खल बत्त्यामध्ये थोडे जाडसर वाटून घ्या.

    काळ्या वाटण्याचे सांबार (kadya vatanyache sambhar recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    काळ्या वाटण्याचे सांबार (kadya vatanyache sambhar recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता एका पॅन मध्ये सुक खोबरं खरपूस भाजून घ्यावे आणि काढून बाजूला ठेवा.

    काळ्या वाटण्याचे सांबार (kadya vatanyache sambhar recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    काळ्या वाटण्याचे सांबार (kadya vatanyache sambhar recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आणि त्याच पॅनमध्ये तेल गरम करून कांदा, लसूणआणि कोथिंबीर घालून गोल्डन ब्राउन कलर वर छान परतून घ्या. आणि मिश्रण थंड होऊ द्या.

    काळ्या वाटण्याचे सांबार (kadya vatanyache sambhar recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    काळ्या वाटण्याचे सांबार (kadya vatanyache sambhar recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता भाजलेले खोबरं आणि कांदा मिश्रण 1/2 कप पाणी घालून मिक्सर ला बारीक वाटून घ्या.

    काळ्या वाटण्याचे सांबार (kadya vatanyache sambhar recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    काळ्या वाटण्याचे सांबार (kadya vatanyache sambhar recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता एका कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहोरी, जीरे घालून तडततडले की हिंग आणि तमाल पत्र घालून 2 मिनिट परता.

    काळ्या वाटण्याचे सांबार (kadya vatanyache sambhar recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    काळ्या वाटण्याचे सांबार (kadya vatanyache sambhar recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आता कडीपत्ता मालवणी मसाला व कांदा खोबऱ्याचे वाटाणा घालून तेल सुटपर्यंत परतत राहावे.

    काळ्या वाटण्याचे सांबार (kadya vatanyache sambhar recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    काळ्या वाटण्याचे सांबार (kadya vatanyache sambhar recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    काळ्या वाटण्याचे सांबार (kadya vatanyache sambhar recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    नंतर त्यात मीठ, गरम पाणी (लागेल तसे) आणि भरडलेले वाटणे घालून मिश्रण एकजीव करून एक उकळी आणावी.

    काळ्या वाटण्याचे सांबार (kadya vatanyache sambhar recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    काळ्या वाटण्याचे सांबार (kadya vatanyache sambhar recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    काळ्या वाटण्याचे सांबार (kadya vatanyache sambhar recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    आता लगेच शिजलेले वाटणे आणि टोमॅटो प्युरी घालून परत छान एकजीव करून मस्त 5-10 मिनिटे उकळून घ्यावे.

    काळ्या वाटण्याचे सांबार (kadya vatanyache sambhar recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    काळ्या वाटण्याचे सांबार (kadya vatanyache sambhar recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    काळ्या वाटण्याचे सांबार (kadya vatanyache sambhar recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
  9. 9

    काळ्या वाटण्याचे सांबार तयार आहे. घावन जिवा आंबोळी बरोबर खूप छान लागतात.

    काळ्या वाटण्याचे सांबार (kadya vatanyache sambhar recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
  10. 10

    काळ्या वाटण्याचे सांबार (kadya vatanyache sambhar recipe in marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Dhanashree Phatak
Dhanashree Phatak @cook_28452861
01 मे 2021 14:48 रोजी
Cooking is an art..Cooking and baking is my passion, want to make it as a profession!!
पुढे वाचा

टिप्पण्या (3)

Swaminathan
Swaminathan @Swami_180828
01 मे 2021 15:04
Superb platter Dear 👌👌👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

काळी सांभर रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. काळा वाटाणा उसळ (kala vatana usal recipe in marathi)
  2. तांदळापासून बनवलेले उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
  3. आंबोळी (amboli recipe in marathi)
  4. अंब्याचे मोदक(ambyache Modak Recipe in Marathi)
  5. तांदळाची ताकातली उकड (tandalachi takatli ukad recipe in marathi)
  1. डांगर (dangar recipe in marathi)
  2. तांदळापासून बनवलेले उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
  3. नारळाच्या दुधाच्या रसातील तांदळाचे शिरवळे (tandalache shirvale recipe in marathi)
  4. कैरी-फणस मिक्स लोणचं (kairi phanas mix lonche recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14938509
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close