कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
हळदीचे दूध (haldiche dudh recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
हळदीचे दूध (haldiche dudh recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

हळदीचे दूध (haldiche dudh recipe in marathi)

Rupali Atre - deshpande
Rupali Atre - deshpande @Rupali_1781

#Immunity
# Immunity Booster Milk
आपल्या शरीरातील रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हे हळदीचे रोज सकाळी घेणे खूप छान आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत हे हळदीचे दूध घेता येते.

#Immunity
# Immunity Booster Milk
आपल्या शरीरातील रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हे हळदीचे रोज सकाळी घेणे खूप छान आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत हे हळदीचे दूध घेता येते.

पुढे वाचा

हळदीचे दूध (haldiche dudh recipe in marathi)

Rupali Atre - deshpande
Rupali Atre - deshpande @Rupali_1781

#Immunity
# Immunity Booster Milk
आपल्या शरीरातील रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हे हळदीचे रोज सकाळी घेणे खूप छान आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत हे हळदीचे दूध घेता येते.

#Immunity
# Immunity Booster Milk
आपल्या शरीरातील रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हे हळदीचे रोज सकाळी घेणे खूप छान आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत हे हळदीचे दूध घेता येते.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

10 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपदूध
  2. 1-2 छोटादालचिनी तुकडा
  3. 1/2 टीस्पूनवेलची पूड
  4. 1/2 टीस्पूनहळद
  5. आवडीनुसार ड्रायफ्रूट
  6. 2 टीस्पूनसाखर (चवी प्रमाणे घेणे)
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    प्रथम दूध तापवून घेणे. आता त्या मध्ये हळद,दालचिनी तुकडा घालून उकळी काढणे.

    हळदीचे दूध (haldiche dudh recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    हळदीचे दूध (haldiche dudh recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता या मध्ये वेलची पूड, साखर घालून 1 मिनिटे उकळून घेणे. लगेचच गॅस बंद करावा. आवडत असल्यास वरून ड्रायफ्रूट चे तुकडे घालून गरम गरम हळदीचे दूध सर्व्ह करावे.

    हळदीचे दूध (haldiche dudh recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    हळदीचे दूध (haldiche dudh recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    हळदीचे दूध (haldiche dudh recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    खूप मस्त असे हे दूध तयार होते. याने सर्दी, खोकला ही कमी होतो. ज्यांना मधुमेह आहे त्यांनी रोज हे दूध साखर न घालता घेणे. शुगर वाढत नाही.

    हळदीचे दूध (haldiche dudh recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    हळदीचे दूध (haldiche dudh recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Rupali Atre - deshpande
Rupali Atre - deshpande @Rupali_1781
30 एप्रिल 2021 06:53 रोजी

टिप्पण्या (5)

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
04 मे 2021 18:53
👌👌👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. पालक वडी रेसिपी (palak vadi recipe in marathi)
  2. कोकण  स्पेशल भिजवलेल्या तांदळाचे घावणे (ghavne recipe in marathi)
  3. हेल्दी इम्यूनिटी बूस्टर शाॅट्स (healthy immunity booster shots recipe in marathi)
  4. कुकूम्बर हनी मिंट शाॅट्स (cucumber honey mint shots recipe in marathi)
  5. आईस्क्रीम (ice cream recipe in marathi)
  1. सोल कढी (Solkadhi recipe in marathi)
  2. आंबा कोलंबी... आमखंडी (वाडवळी पद्धतीने) (amba kolambi recipe in marathi)
  3. इम्युनिटी बुस्टर मिल्क (Immunity booster milk recipe in marathi)
  4. गोल्डन मिल्क (golden milk recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14949465
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close