कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
आंब्याच्या रसातील मोदक (ambyachya rasatil modak recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
आंब्याच्या रसातील मोदक (ambyachya rasatil modak recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

आंब्याच्या रसातील मोदक (ambyachya rasatil modak recipe in marathi)

Dhanashree Phatak
Dhanashree Phatak @cook_28452861

#KS1
#late post
कोकण थिम लक्षात घेऊन संकष्टी चतुर्थी निमित्त केलेले आंब्याच्या रसातले मोदक..

#KS1
#late post
कोकण थिम लक्षात घेऊन संकष्टी चतुर्थी निमित्त केलेले आंब्याच्या रसातले मोदक..

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

45 मिनिटे
3-4 सर्व्हिंग्ज
  • सरणासाठी
  • 2 कपखावलेला ओला नारळ
  • 3/4 कपगूळ
  • 3/4 कपआंब्याचा गर
  • 2 टेबलस्पूनखसखस
  • 1.5 टेबलस्पूनवेलची पावडर
  • 1 टेबलस्पूनजायफळ पावडर
  • 1 टेबलस्पूनतूप
  • मोदकाच्या पारीसाठी
  • 2 कपसुवासिक तांदुळाचे पीठ
  • 1 कपपाणी
  • 1 कपआंब्याचा गर
  • 2 टेबलस्पूनतेल
  • मीठ चवीनुसार
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    एका कढई मध्ये तूप गरम करून त्यात गूळ घालून हलवत राहा. गूळ विरघळला की लगेच खावलेला नारळ घालून परतात राहा आणि 5-7 मिनिटांनी आंब्याचा गर घालून परतात राहा.

    आंब्याच्या रसातील मोदक (ambyachya rasatil modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    आंब्याच्या रसातील मोदक (ambyachya rasatil modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    आंब्याच्या रसातील मोदक (ambyachya rasatil modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता गर आटत आला की खसखस, वेलची पावडर आणि जायफळ पावडर घालून छान मिक्स करा. 5 मिनीटांनी गॅस बंद करावा फार कोरडं करू नये. सारण तयार झाले. आता उकडीकडे वळूयात.

    आंब्याच्या रसातील मोदक (ambyachya rasatil modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    आंब्याच्या रसातील मोदक (ambyachya rasatil modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    आंब्याच्या रसातील मोदक (ambyachya rasatil modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता एका पातेल्यात 1 कप पाणी घेऊन गरम करायला ठेवा.

    आंब्याच्या रसातील मोदक (ambyachya rasatil modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    पाण्याला उकळी यायला लागली की लगेच त्यात तेल मीठ आणि आंब्याचा गर घालून ढवळून घ्या.

    आंब्याच्या रसातील मोदक (ambyachya rasatil modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    आंब्याच्या रसातील मोदक (ambyachya rasatil modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    आंब्याच्या रसातील मोदक (ambyachya rasatil modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता छान उकळी आली की आता त्यात तांदुळाचे पीठ घालावे आणि छान मिक्स करून झाकण ठेवावे आणि 2-3 मनिटांनी गॅस बंद करावा.

    आंब्याच्या रसातील मोदक (ambyachya rasatil modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    आंब्याच्या रसातील मोदक (ambyachya rasatil modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    10-15 मिनिटांनी झकाण काढून उकड छान तेल आणि पाणी लावून सगळ्या गुठळ्या मोडून घेऊन छान मऊसुत मळून घ्यावी.

    आंब्याच्या रसातील मोदक (ambyachya rasatil modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    आंब्याच्या रसातील मोदक (ambyachya rasatil modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    आंब्याच्या रसातील मोदक (ambyachya rasatil modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    आता एक एक छोटा गोळा करून वाटी करून त्यात सारण भरून पाकळ्या करून म मोदक वळून घ्यावेत.अशा प्रकारे सगळे मोदक वळून घ्यावेत. मोदक वळून झाल्यावर ओल्या कपडाखाली झाकून ठेवा म्हणजे कोरडे होणार नाहीत.

    आंब्याच्या रसातील मोदक (ambyachya rasatil modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    आंब्याच्या रसातील मोदक (ambyachya rasatil modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    आंब्याच्या रसातील मोदक (ambyachya rasatil modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    आता मोदक पत्रात पाणी गरम करायला ठेवा. पाणी गरम झाले की त्यावर जाळीवली ताटली आणि त्यावर कॉटन कपडा ओला करून ताटलीवर ठेवून त्यावर मोदक ठेवावेत आणि 20-25 मिनिटे वाफवून घ्यावेत. आणि गॅस बंद करून 5-10 मिनिटांनी झाकण काढावे.2

    आंब्याच्या रसातील मोदक (ambyachya rasatil modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    आंब्याच्या रसातील मोदक (ambyachya rasatil modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
  9. 9

    झाले आंब्याच्या रसातले मोदक तयार..
    वर तुप घालून बाप्पाला नैवेद्य दाखवला की मोदक खायला तयार.

    आंब्याच्या रसातील मोदक (ambyachya rasatil modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
  10. 10

    आंब्याच्या रसातील मोदक (ambyachya rasatil modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Dhanashree Phatak
Dhanashree Phatak @cook_28452861
02 मे 2021 10:47 रोजी
Cooking is an art..Cooking and baking is my passion, want to make it as a profession!!
पुढे वाचा

टिप्पण्या (5)

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
03 मे 2021 05:33
अप्रतिम झालेत. मोदक सुंदर.
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

आंबा मोदक रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. कोंबडी वडे (kombdi vade recipe in marathi)
  2. कोकण स्पेशल, चमचमीत फिश थाळी (fish thali recipe in marathi)
  3. सोलकढी (solkadhi recipe in marathi)
  4. आंबोळी (Amboli recipe in marathi)
  5. मालवणी रस खापरोळी (malvani ras khaparoli recipe in marathi)
  1. तेल तिखट पोहे (tel tikhat pohe recie in marathi)
  2. सोलकढी (solkadhi recipe in marathi)
  3. साखर, क्रीम, कंडेन्स मिल्क न वापरता बनाना - चोको आईस्क्रीम (choco ice cream recipe in marathi)
  4. तांदळाची गोड बोरे (tandalachi god bora recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14958278
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close