पाच कप्याचे भरले घावन (paach kapyache bharle ghavan recipe in marathi)

Nilan Raje @nilanraje1970
पाच कप्याचे भरले घावन (paach kapyache bharle ghavan recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
घावन तयार करण्यासाठी सर्व प्रथम तांदळाचे पीठ,गव्हाचे पीठ,चण्याचे पीठ व चवीनुसार मीठ घाला.त्यात थोडे थोडे पाणी घालून पीठ भिजवावे व १/२ तास झाकून ठेवावे.
- 2
एका कढईत खवलेला नारळ,गूळ, वेलचीपूड, चिमूटभर मीठ व काजू बदाम, बेदाणे घालून नारळाचा चव तयार करुन चर्या.
- 3
आता बिडाचा किंवा डोसाचा तवा गरम करून त्यात वर घावन चे पीठ घालून घ्या.त्याच्या अर्धा भागावर चव पसरुन घ्या व बाकी चा अर्धा भाग त्या वर टाका
- 4
पुन्हा अर्धा भागावर धावन पीठ धाला. वरुन पीठ थोडे कोरडे झालेले वाटले की त्या वर नारळाचा चव पसरुन घ्या.हीच कृती एकूण पाच वेळा करावी.
- 5
खालून व वरुन व्यवस्थीत तांबूस झाले की भरला घावन तयार झाला समजावे.ह्याच प्रमाणे सर्व घावन तयार करुन घ्या.त्याचे अर्थाने किंवा चा भागात कापून सर्व्ह करावे
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14965439















टिप्पण्या