कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
नाशिकचा प्रसिद्ध पाव वडा (pav vada recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
नाशिकचा प्रसिद्ध पाव वडा (pav vada recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

नाशिकचा प्रसिद्ध पाव वडा (pav vada recipe in marathi)

Dhanashree Phatak
Dhanashree Phatak @cook_28452861

#KS2
हो! हा वडा पाव नाही तर पाव वडा आहे, नाशिकचे सुप्रसिद्ध असे स्ट्रीट फूड म्हणतात याला. चला तर म बघुयात पाव वडा.. 😊😊

#KS2
हो! हा वडा पाव नाही तर पाव वडा आहे, नाशिकचे सुप्रसिद्ध असे स्ट्रीट फूड म्हणतात याला. चला तर म बघुयात पाव वडा.. 😊😊

पुढे वाचा

नाशिकचा प्रसिद्ध पाव वडा (pav vada recipe in marathi)

Dhanashree Phatak
Dhanashree Phatak @cook_28452861

#KS2
हो! हा वडा पाव नाही तर पाव वडा आहे, नाशिकचे सुप्रसिद्ध असे स्ट्रीट फूड म्हणतात याला. चला तर म बघुयात पाव वडा.. 😊😊

#KS2
हो! हा वडा पाव नाही तर पाव वडा आहे, नाशिकचे सुप्रसिद्ध असे स्ट्रीट फूड म्हणतात याला. चला तर म बघुयात पाव वडा.. 😊😊

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  • 4-5बटाटे उकडलेले
  • 4-5हिरव्या मिरच्या
  • 8-10लसूण पाकळ्या
  • 1" आलं
  • 10-12कडीपत्ता पाने
  • 2-3 टेबलस्पूनतेल फोडणीसाठी
  • 1 टीस्पूनमोहोरी
  • 1 टीस्पूनजीरे
  • 1/4 टीस्पूनहिंग
  • 1 टीस्पूनहळद
  • 3-3 टेबलस्पूनलिंबु रस
  • मीठ चवीनुसार
  • तळणीसाठी तेल
  • बॅटर साठी
  • 2 कपबेसन
  • 1/4 टीस्पूनहळद
  • मीठ चवीनुसार
  • पाणी आवश्यक्तेनुसार
  • 1/2 टीस्पूनलाल तिखट
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    आलं मिरची लसूण याची पेस्ट करून घ्या.

    नाशिकचा प्रसिद्ध पाव वडा (pav vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    नाशिकचा प्रसिद्ध पाव वडा (pav vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता उकडलेले बटाटे स्मॅश करून घ्या.

    नाशिकचा प्रसिद्ध पाव वडा (pav vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    नाशिकचा प्रसिद्ध पाव वडा (pav vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता छोट्या तडका वाल्या कढई मध्ये तेल घालून गरम करून घ्या आणि महोरी आणि जीरे घालून तडतडले की हिंग, हळद, कडीपत्ता, आलं मिरची लासणाची केलेली भरड फोडणीत घालून छान परतून घ्या.

    नाशिकचा प्रसिद्ध पाव वडा (pav vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    नाशिकचा प्रसिद्ध पाव वडा (pav vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता स्मॅश केलेल्या बटाट्यामध्ये फोडणी, मीठ, लिंबु रस आणि कोथिंबीर घालून छान मिक्स करून घ्यावी.

    नाशिकचा प्रसिद्ध पाव वडा (pav vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    नाशिकचा प्रसिद्ध पाव वडा (pav vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    नाशिकचा प्रसिद्ध पाव वडा (pav vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता एका बाउल मध्ये बेसन, तिखट, हळद, मीठ, ओवा घालून लागेल तसे पाणी घालून क्रीमी बॅटर करून घ्या.

    नाशिकचा प्रसिद्ध पाव वडा (pav vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    नाशिकचा प्रसिद्ध पाव वडा (pav vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आता कढई मध्ये तळणीसाठी तेल घेऊन गरम करायला ठेवा. आणि पाव मध्ये कट करून त्यात बटाट्याचे मिश्रण भरून पावात भरून पाव बंद करून घ्या, अशाच प्रकारे सगळे पाव भरून घ्या.

    नाशिकचा प्रसिद्ध पाव वडा (pav vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    नाशिकचा प्रसिद्ध पाव वडा (pav vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    आता भरून घेतलेले पाव बेसनाच्या बॅटरमध्ये छानपैकी घोळवून कढई मध्ये हळुवार पणे सोडा. आणि दोन्ही बाजूने छान तळून घ्या.

    नाशिकचा प्रसिद्ध पाव वडा (pav vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    नाशिकचा प्रसिद्ध पाव वडा (pav vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    आपला पाव वडा तयार आहे, हवी असल्यास हिरवी मिरची त्याच गरम तेलात तळून घ्या. आणि गरमागरम सर्व्ह करा.

    नाशिकचा प्रसिद्ध पाव वडा (pav vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
  9. 9

    नाशिकचा प्रसिद्ध पाव वडा (pav vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
  10. 10

    नाशिकचा प्रसिद्ध पाव वडा (pav vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Dhanashree Phatak
Dhanashree Phatak @cook_28452861
08 मे 2021 11:03 रोजी
Cooking is an art..Cooking and baking is my passion, want to make it as a profession!!
पुढे वाचा

टिप्पण्या (6)

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
21 ऑगस्ट 2021 17:55
Super
Hello dear 🙋
All your recipes are yummy. You can check my profile and like, comment, follow me if u wish 😊😊
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

Vadapav रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. बाजरीची धपाटे (dhapate recipe in marathi)
  2. सांगलीची प्रसिद्ध भेळ पुरी (bhel puri recipe in marathi)
  3. इडली चटण आणि सांबार (idli chutney and sambar recipe in marathi)
  4. वांग्याचे काप (vangyache kaap recipe in marathi)
  5. गव्हाची कुरडई (gavyachi kurdai recipe in marathi)
  1. मासवडी रस्सा (maswadi recipe in marathi)
  2. खमंग काकडीचे थालीपीठ (khamang kakdiche thalipeeth recipe in marathi)
  3. पुणेरी मटकीची उसळ (matkichi usal recipe in marathi)
  4. क्रिस्पी बेबी कॉर्न(Crispy baby corn recipe in Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14967649
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close