क्रिस्पी बेबी कॉर्न(Crispy baby corn recipe in Marathi)

फायबरचा उत्तम स्त्रोत असलेले हे बेबी कॉर्न पचनास देखील उपयुक्त आहेत . हॉटेलच्या मेनू कार्ड मध्ये स्टार्टर च्या रांगेत हमखास हजेरी लावणारे हे बेबी कॉर्न आरोग्यास देखील उत्तम आहेत तेव्हा पाहूया आज कसे करायचे क्रिस्पी बेबी कॉर्न...
क्रिस्पी बेबी कॉर्न(Crispy baby corn recipe in Marathi)
फायबरचा उत्तम स्त्रोत असलेले हे बेबी कॉर्न पचनास देखील उपयुक्त आहेत . हॉटेलच्या मेनू कार्ड मध्ये स्टार्टर च्या रांगेत हमखास हजेरी लावणारे हे बेबी कॉर्न आरोग्यास देखील उत्तम आहेत तेव्हा पाहूया आज कसे करायचे क्रिस्पी बेबी कॉर्न...
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम एका बोलमध्ये तांदळाचे पीठ घ्यावे त्यामध्ये मैदाड करावा त्यानंतर तिखट,हळद, चाट मसाला,गरम मसाला, आले-लसूण पेस्ट,मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी हे सर्व एकत्रित करून कॉर्न च्या कोटिंग साठी हे मिश्रण तयार करून घ्यावे.
- 2
त्यानंतर बेबी कॉर्न स्वच्छ धुऊन घ्यावेत आणि तयार मिश्रणामध्ये छान कोट करून घ्यावेत. गॅसवर कढईमध्ये तेल घ्यावे तेल तापले की त्यात कॉर्न चांगले गोल्डन कलर चे होईपर्यंत तळून घ्यावेत हे क्रिस्पी कॉर्न खाण्यासाठी तयार आहेत. हवे असल्यास सर्व्ह करताना वरून चाट मसाला स्प्रेड करा.
- 3
इवनिंग स्नॅक्स साठी बेबी कॉर्न तयार आहेत.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
बेबी कॉर्न अँड मशरूम करी (baby corn and mushroom curry recipe in marathi)
बेबी कॉर्न आणि मशरूम हे दोन्ही आपल्या शरीरासाठी फार सात्त्विक पदार्थ आहेत, आज मी तुम्हाला सांगणार आहे बेबी कॉर्न आणि मशरूम करी ची रेसिपी. Amit Chaudhari -
सुरत फेमस मसाला कॉर्न चाट (Corn chaat recipe in marathi)
सुरत शहरा मधे स्ट्रीट फूड साठी प्रसिद्ध असलेले हे मसाला कॉर्न चाट कसे करायचे पाहुया.... Prajakta Vidhate -
क्रिस्पी कॉर्न चीज बॉल्स (crispy corn cheese balls recipe in marathi)
#GA4 #week10#क्रिस्पी कॉर्न चीज बॉल्सचीझ आणि frozen या keyword नुसार क्रिस्पी चीज बॉल्स ही रेसिपी बनवीत आहे. क्रिस्पी चीज बॉल्स हा हॉटेल मधील स्टार्टर चा प्रकार आहे. चीज बॉल्स बनवून डिप फ्रिजर मध्ये हे बॉल्स महिनाभर टिकतात. चीज बॉल्स तळण्याच्या आधी फ्रिजर मधून काढून ठेवावे. rucha dachewar -
"क्रिस्पी मसाला कॉर्न फ्राईज"(Crispy Masala Corn Fries Recipe In Marathi)
#PR"क्रिस्पी मसाला कॉर्न फ्राईज" पार्टी म्हटल की स्टार्टर आलेच, अशाच पार्टी साठी एक सोपी आणि टेस्टी स्टार्टर रेसिपी आज बनवून पहिली जी माझ्या मुलांना भलतीच आवडली...जी पौष्टिक पण आहे, आणि चविष्ट पण तेही अगदी मोजक्या साहित्यामध्ये... तेव्हा नक्की करून पहा. Shital Siddhesh Raut -
क्रिस्पी फ्राइड स्वीट कॉर्न (fried sweetcorn recipe in marathi)
#GA4#week 8:- sweet corn.Golden appron मधील स्वीट कॉर्न या थीम नुसार बनाना क्रिस्पी फ्राइड स्वीट कॉर्न हा पदार्थ बनवीत आहे.अतिशय झटपट होणारा क्रिस्पी पदार्थ आहे. झटपट होणारा स्नॅक्स पदार्थ आहे. हॉटेल मध्ये स्टार्टर डिश म्हणून प्रसिद्ध आहे. rucha dachewar -
बेबी कॉर्न फ्रीटर्स...
#GA4 #Week20 की वर्ड--Baby Corn Baby corn घ्या नावातच त्याचं मूळ रुप दडलंय..आपला जो नेहमीचा मका असतो त्याचं baby रुप..म्हणजे मका पूर्ण तयार व्हायच्या आत अगदी premitive stage मध्येच कापणी करतात याची..आणि बेबी कॉर्न म्हणून विक्रीस येतात..याचे आरोग्याच्या दृष्टीने पण खूप छान फायदे आहेत.जसे की कार्बोहाइड्रेट कमी असतात म्हणून डायबिटीस मध्ये आपण बिनदिक्कत वापरु शकतो.फायबर्सची मात्रा खूप प्रमाणात असते म्हणून बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय आहे..फोलिक अॅसिड फोलेटचे भरपूर प्रमाण असते म्हणून मेंदूच्या वाढीसाठी उत्तम .. कॅल्शियम,झिंक, आयर्न,VitA,VitB1..यांचे प्रमाणही मक्यापेक्षा खूप असते.तसेच Vit.C पण खूप प्रमाणात आढळते.. त्यामुळे शरीराची immunity वाढण्यास मदत होते.. (गुगल स्त्रोत) असे हे बहुपयोगी baby corn खायला खूपच crunchy असतात म्हणून लहानथोरांचे विशेष आवडते.. नेहमीच्या भजी पेक्षा जरा वेगळं काही खायची तुमची इच्छा झाल्यास हा टेस्टी प्रकार नक्कीच try करा.. Bhagyashree Lele -
चिली बेबी कॉर्न (chilly baby corn recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 #फ्युजन रेसिपीचिली बेबी कॉर्न हि रेसिपी इंडोचायनिज रेसिपी आहे. कशी बनवली विचारता चला तर दाखवते तुम्हाला Chhaya Paradhi -
क्रिस्पी कॉर्न कबाब (crispy corn kabab recipe in marathi)
#bfrब्रेकफास्टला मी एक छानशी रेसिपी बनवीली आहे जी खायला चटपटीत आहे ती म्हणजे क्रिस्पी कॉर्न कबाब Deepa Gad -
चिझी बेबी कॉर्न जलफ्रेझी (cheesy baby corn jalfrezzy recipe in marathi)
#GA4 #week17#Cheese (चीझ)Cheese हा कीवर्ड वापरून ही रेसिपी केली आहे. आता बेबी कॉर्न थंडी चा सीझन मध्ये भरपूर प्रमाणात मिळतात. तसेच बेल पेपर (लाल, पिवळी) ही उपलब्ध असते.निसर्ग इतका छान रंगांनी भहरलेला आहे की कुठलेही भाजीत खायचे रंग वापरावेसे वाटतच नाहीत.बाकी ओळ्खलेले कीवर्ड आहेत, Cocktail/mocktail, Cheese, Dal makhani, Shahi paneer, Chia, Pastry Sampada Shrungarpure -
क्रिस्पी स्वीट कॉर्न स्टार्टर (crispy sweet corn strater recipe in marathi)
#GA4 #week20Keyword: sweet corn Surekha vedpathak -
-
क्रिस्पी बेबी कॉर्न 65 (crispy baby corn 65 recipe in marathi)
#GA4#WEEK_20#KEYWORD_बेबीकॉर्न खूप पटकन होणारी मुलांची आवडती अशी एक जबरदस्त डिश...👌👌 Shital Siddhesh Raut -
अमेरिकन क्रिस्पी कॉर्न कर्नेल रेसिपी (corn kernels recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13इंटरनॅशनलरेसिपीक्रिस्पी कॉर्न कर्नेल एक अमेरिकन रेसिपी आहे,.जी मक्याचे दाने, कांदे, सलाद, आणि मसाल्याच्या घटकांपासून तयार झालेली स्नैक्स रेसिपी आहे.ही तोंडाला पाणी आणणारी यमी स्नैक्स रेसिपीआहे.क्रिस्पी कॉर्न रेसिपी क्रिस्पी कॉर्न कर्नेल्स ही नामांकित, नावाजलेली फ्राइड स्नैक रेसिपी आहे. हे रेसिपी बार्बेक्यू नेशन रेस्टोरेंट मधे स्टार्टर म्हणून बनाविली होती पण आता आजकाल सगळ्या रेस्टोरेंट्स मधे आणि स्ट्रीट फ़ूड और फ़ास्ट फ़ूडच्या दुकानात बनाविली जाते. ह्याला बनविणे खूप सोपे आहे आणि हे रेसिपी करण्यासाठी खूप कमी वेळ लागतो.स्ट्रीट फ़ूड स्नैक, क्रिस्पी कॉर्न रेसिपी, कुरकुरेपना आणि चवीसाठी ओळखली जाते. Swati Pote -
चटपटीत क्रिस्पी सॉफ्ट पनीर(crispy soft paneer recipe in marathi)
क्रिस्पी सॉफ्ट पनीर हे एक खूप छान स्टार्टर आहे लहान मोठ्यांना व मुलांना आवडणारे आणि झटपट होणारे. Jyoti Gawankar -
क्रिस्पी कॉर्न्स (crispy corns recipe in marathi)
#cooksnapही सौ. सुप्रिया वर्तक मोहिते यांची क्रिस्पी कॉर्न ची रेसिपी मी कुकस्नॅप केली आहे. ही रेसिपी अगदी कमी वेळात व कमी साहित्यात होणारी आहे आणि तितकीच ही पौष्टिक आणि टेस्टी देखील आहे. ही रेसिपी बनविताना मी त्यात थोडेसे बदल केले आहेत. Ashwini Vaibhav Raut -
कॉर्न पेटीस विथ कॉर्न भेळ
#goldenapron3 week 9 कॉर्न चा वापर करून मी कॉर्न पेटीस आणि कॉर्न भेळ बनवली आहे Swara Chavan -
कॉर्न पेटीस विथ कॉर्न भेळ
#goldenapron3 week 9 कॉर्न चा वापर करून मी कॉर्न पेटीस आणि कॉर्न भेळ बनवली आहे Swara Chavan -
पालक कॉर्न पुलाव (palak corn pulav recipe in marathi)
#cpm4 या थीम मध्ये मी पालक ,कॉर्न पुलाव बनवला आहे जो की खूप झटपट होतो व खूप हेल्दी आहे,तर मग बघूयात रेसिपी Pooja Katake Vyas -
क्रिस्पी राइस कटलेट (crispy rice cutlet recipe in marathi)
#झटपट क्रिस्पी राइस कटलेटघरात भात उरला असेल तर संध्याकाळच्या आपल्या छोट्याशा भुकेसाठी हे राइस कटलेट उत्तम पर्याय आहेत.... Aparna Nilesh -
क्रिस्पी बटाटा मॅगी ट्रँगल (crispy batata maggi triangle recipe in marathi)
#pr .....#चॉकोलेट_मेकिंग_वर्कशॉपआपल्या नेहमीचा बटाटा त्या पासून आणि मॅगी पासून बनविलेले हे ट्रँगल जो माझ्या मुलाला खुप आवडलेला आहेत..... खुप छान दिसायला ही 😍💓सुंदर आणि खायला मस्त क्रिस्पी असे झाले आहेत👉 चला तर पाहुयात रेसिपी👉रेसिपी चे नाव : क्रिस्पी बटाटा मॅगी ट्रँगल Jyotshna Vishal Khadatkar -
कॉर्न पकोडे (corn pakode recipe in marathi)
#फ्राईडपाऊस आणि पकोडे हे एक अविट कॉम्बिनेशन आहे. बाहेर पाऊस पडत असेल तर वाफाळता चहा व गरमागरम भजी खाण्याची नक्कीच इच्छा होते.कांदाभजी मी रेसिपी बुक मध्ये सादर केलीच होती पावसाळी गंमत थीम मध्ये. म्हणूनच इथे मी सादर करतेय कॉर्न पकोडे. चला तर मग पाहूया हा चटपटीत tea time snack. Archana Joshi -
-
कॉर्न चीज बॉल्स (corn cheese balls recipe in marathi)
#SRकॉर्न चीज बॉल्स वरून दिसायला एकदम क्रिस्पी आणि आतून नरम गरम.... Rajashri Deodhar -
बेबी कोर्न सींक कबाब (baby corn Sseekh kabab recipe in marathi)
#फ्राईड पावसाळा अजून आहेच आणि पावसाळा म्हटलं कि कणिस आहेतच मग काय आज बेबी कोन सिक कबाब बनवले अतिशय सोपी आणि पाहुणे आले की स्टार्टर म्हणून पटकन तयार होणारी रेसिपी चला मग तुम्ही पण करा R.s. Ashwini -
मसाला कॉर्न (Masala Corn Recipe in Marathi)
#स्ट्रीट मसाला दाणे आज पर्यंत सगळ्यांनीच खाल्लेले आहेत.पण मसाला कॉर्न हा पदार्थ कोणीच खाल्लेला नसेल. मसाला कॉर्न सुद्धा खूप टेस्टी आणि यमी लागतात. काही इनोव्हेटिव्ह करायचं या कल्पनेने जेव्हा विचार करू लागली तेव्हा हा पदार्थनावारूपाला आला आणि म्हणूनच त्याची ही रेसिपी मी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करत आहे. जरुर ट्राय करा ही रेसिपी. Sanhita Kand -
कॉर्न कोळीवाडा (चटपटीत) (corn kodivada recipe in marathi)
कॉर्न हा सर्वांनाच खूप आवडतो, त्याचे आपण खूप वेगवेगळे पदार्थ बघतो ,तर मी चना कोळीवाडा याच्याविरुद्ध कॉर्न कोळीवाडा प्रयत्न केला आहे, सर्वांनी जरूर प्रयत्न करावे Swapnali Dasgaonkar More -
-
क्रिस्पी चकली (crispy chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 15 #चकली आणि जिलेबी सकाळचा नाश्ता किंवा संध्याकाळ ची छोटी छोटी भूक असो चकली कधी पण चालते अहो चालते काय धावते. दिवाळी च्या फराळ तर पूर्ण नाही होत चकली शिवाय. आता ही चकली अनेक प्रकारे करता येते. भाजणीची चकली, तांदळाची चकली. उडदाची चकली, शेजवान चकली अशी चकली चे बरेच प्रकार आहेत. आज आपण तांदूळ आणि मैद्याची चकली बघणार आहोत. एकदम क्रिस्पी आणि छान होते चकली Swara Chavan -
क्रिस्पी बेबीकाॅर्न फ्रिटर्स (crispy baby corn fitters recipe in marathi)
#GA4#week20Keyword- Babycornभरपूर फायबर्सने परिपूर्ण असलेले बेबीकाॅर्न खायला खूपच छान लागतात.बेबीकाॅर्न पासून अनेक रेसिपीज बनवल्या जातात.अशीच एक क्रिस्पी आणि क्रंची बेबीकाॅर्नची रेसिपी मी ,सादर करीत आहे...😊 Deepti Padiyar
More Recipes
टिप्पण्या