कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
अळूचं फदफदं (aloch fadfand recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
अळूचं फदफदं (aloch fadfand recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

अळूचं फदफदं (aloch fadfand recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#md #Mothers_Day_Recipe #अळूचं_फदफदं...
Happy Mother's Day to you all💐🌹#स्वामीतिन्हीजगाचाआईविनाभिकारी🏵️🙏
मातृदिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा 💐💐
#आई या शब्दातच आपले सारे विश्व सामावलेले असते ना...#आ म्हणजे #आत्मा आणि #ई म्हणजे #ईश्वर.....असं म्हणतात की परमात्म्याने सर्वां बरोबर राहता यावे म्हणून आई निर्माण केलीये...अगदी बरोबर म्हटलयं नं..मातृदेवो भव🙏🙏आई म्हणजे जणू त्या विधात्याचे सगुण रुपच👩‍👧‍👦...सारी माया ममता इथूनच सुरू होऊन परत इथेच येऊन थांबते..#आई शब्दात सारं ब्रम्हांड सामावलं आहे म्हणून #आई या शब्दाचा अर्थ काढण्यास शब्दही कमी पडतील...तर अशा या शब्दांच्या महासागरातून #आई विषयी काही #शब्दमोती मी वेचायचा छोटा प्रयत्न केलाय...

सर्व मातृदेवतांना समर्पित🙏🙏🙏🙏

आई तूचि गुरु जीवनाचा तारु ,आणि असे तू कल्पतरू
आई तूचि लळा,जीविचा जिव्हाळा असे तू चैतन्याचा सोहळा
आई तूचि ज्ञानमाऊली,आभाळासम साऊली वसे तू देह राऊळी
आई तूचि मायेचा ओलावा,भावनांचा गोडवा,असे तू कुशीतील विसावा
आई तूचि मैत्रीचे बंध,ह्रदयाचे स्पंद ,असे तू रुधिर अन्् मेरुदंड
आई तूचि श्र्वास, प्रेमाची आस,असे तू अंतरीचा ध्यास
आई तूचि सह्याद्रीचा बाणा,सत्याच्या आणा ,असे तू कणखर कणा
आई तूचि पहिला शब्द,तू पहिली साद,असे तू अनंताची संगत
आई तूचि दीपस्तंभ,सुख दुःखाची साथ संगत, संस्कारांचा आकृतीबंध..आई माझी
आई तूचि वटवृक्ष ,खंबीर परी मायेची नाळ,सकल जनांचा आधार...आई माझी
आई तूचि सांग कसे फेडू मी पांग..वात्सल्याची उतराई कशी होऊ सांग....आssई माझी🙏🙏
©️भाग्यश्री लेले
आईच्या हातच्या अळूच्या पातळ भाजीला तोड नाही..मला प्रचंड आवडते तिच्या हातची भाजी..😋😋..चला तर मग रेसिपीकडे जाऊ या..

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20-25 मिनीटे
4 जणांना
  1. 8-10अळूची भाजीची पाने
  2. 4-5हिरव्या मिरच्या
  3. 1/4 कपचणाडाळ भिजवून
  4. 2-3 टेबलस्पून चिंचेचा कोळ
  5. 3 टेबलस्पून गुळ
  6. 2 टीस्पूनलाल तिखट
  7. 1 टीस्पूनगोडा मसाला
  8. 1/4 टीस्पून मेथी दाणे
  9. 10-12 काजू तुकडे
  10. 10-12सुक्या खोबर्याचे काप
  11. फोडणीसाठी तेल जरा जास्त, मोहरी, जीरे ,हिंग थोडा जास्त,हळद
  12. 1/4 कपशेंगदाणे भिजवून.
  13. मीठ चवीनुसार
  14. 7-8कडिपत्ता पाने
  15. कोथिंबीर
  16. ओलं खोबरं
  17. 3 टेबलस्पूनबेसन
  18. 1/4 मुळा बारीक चकत्या करुन
  19. 10-12आंबट चुका पाने..optional..(सहज मिळाला तर त्याची 10-12पानं..मला मिळाला नाही..ही पाने मिळाली तर चिंचेचा कोळ कमी घालावा.)
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20-25 मिनीटे
  1. 1

    प्रथम चणाडाळ आणि शेंगदाणे स्वच्छ धुऊन पाण्यात पाच ते सहा तास भिजत ठेवा त्याचबरोबर चिंच देखील पाण्यामध्ये भिजवून ठेवा.

    अळूचं फदफदं (aloch fadfand recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    आता अळू स्वच्छ धुऊन त्याची देठं काढून देठांवर ची सालं काढून पातळ कापून घ्या.त्याच पद्धतीने आळूची पाने देखील बारीक चिरून घ्या.आता ही देठं आणि पानं मिक्सरमध्ये घालून त्याची बारीक पेस्ट करून घ्या. तसेच एकीकडे चणाडाळ आणि शेंगदाणे भिजलेले आहेत ते देखील उकडून घ्या साधारण बोटचेपे झाले की गॅस बंद करा.

    अळूचं फदफदं (aloch fadfand recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    आता एका कढई मध्ये तेल घालून अळूची पेस्ट घालून परतून घ्या नंतर त्यामध्ये गरजेनुसार पाणी घाला मिरच्यांचे तुकडे आल्याचे तुकडे कढीपत्त्याची पाने,मुळा घालून व्यवस्थित मिक्स करा आणि उकळी येऊ द्या.आता यामध्ये चिरलेली चणा डाळ आणि शेंगदाणे घालून व्यवस्थित मिक्स करा. त्याचबरोबर खोबऱ्याचे काप आणि काजू देखील घाला..अळूच्या या भाजीला जे आपल्याला बेसन लावायचे आहे ते एका भांड्यात घेऊन त्यात थोडे पाणी घाला आणि त्याची पेस्ट करून घ्या.

    अळूचं फदफदं (aloch fadfand recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    आता वरील भाजीमध्ये तिखट, गोडा मसाला घालून भाजी व्यवस्थित मिक्स करा.आता यामध्ये चिंचेचा कोळ घाला आणि गूळ घाला. आणि भाजीला चांगल्या उकळी आणा. आता जे पण बेसन कालवलेले आहे पाण्यामध्ये ते या भाजीमध्ये हळूहळू घालून एकीकडे सतत भाजी ढवळत राहा म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाहीत बेसनामुळे अळूच्या भाजीला थोडा दाटपणा येतो. आता भाजीला अजून एक ते दोन उकळ्या काढा.

    अळूचं फदफदं (aloch fadfand recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो

  5. 5

    दुसरीकडे एका कढल्यात जरासे जास्त तेल घेउन तेल तापले की त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडली कि त्यात जीरे घाला,हिंग हळद,थोडा कडीपत्ता, थोडी कोथिंबीर आणि मेथी दाणा घालून खमंग फोडणी करून घ्या.या भाजीला खमंग फोडणी ची आवश्यकता असते नाहीतर या भाजीची चव बिघडते. आता भाजी मध्ये कोथिंबीर आणि ओले खोबरे घालून एक दोन उकळ्या आणा आणि गॅस बंद करा तयार झाले आपले आळूची पातळ भाजी किंवा अळूचं फदफदं..

    अळूचं फदफदं (aloch fadfand recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो

  6. 6

    तयार झालेले अळूची भाजी गरमागरम आंबेमोहोर तांदळाच्या भाताबरोबर आणि गरमा गरम पोळीबरोबर सर्व्ह करावी.

    अळूचं फदफदं (aloch fadfand recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो

  7. 7

    अळूचं फदफदं (aloch fadfand recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    अळूचं फदफदं (aloch fadfand recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
  9. 9

    अळूचं फदफदं (aloch fadfand recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
  10. 10

    अळूचं फदफदं (aloch fadfand recipe in marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
10 मे 2021 15:17 रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. टी टाईम ईरानी मावा केक (mawa cake recipe in marathi)
  2. राॅयल मॅंगो मस्तानी फालूदा (mango mastani falooda recipe in marathi)
  3. विदर्भ स्पेशल काळा मसाला (kala masala recipe in marathi)
  4. पुणेरी फोडणीचे आंबट, गोड, तिखट वरण (ambat god tikhat varan recipe in marathi)
  5. बोंबील फ्राय (bombil fry recipe in marathi)
  1. मेथी-थेपला (methi thepla recipe in marathi)
  2. कढी भेळ नाशिक स्पेशल (kadhi bhel recipe in marathi))
  3. ड्रायफ्रूट चे लाडू (dryfruit che ladoo recipe in marathi)
  4. सुशीला (sushila recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14993476
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close