कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
आंब्याचा खार / लोणचे (ambyacha khar / lonche recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
आंब्याचा खार / लोणचे (ambyacha khar / lonche recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

आंब्याचा खार / लोणचे (ambyacha khar / lonche recipe in marathi)

Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
Bangalore

#KS5
आंब्याचा खार म्हणजेच गावरान पद्धतीने बनवलेले लोणचे. मराठवाड्यात लातूर साइडला ग्रामीण भागात आशा प्रकारे लोणचे बनवले जाते. या मध्ये तेलाचा वापर करत नाहीत.हे लोणचे मुरायला पंधरा दिवस तरी लागतात. उन्हात ठेवायची गरज नाही. कैऱ्या चांगल्या असल्या पाहिजेत मग वर्षभर छान टिकतो आंब्याचा खार. आमच्या कडे गावी लोणचे व्यवस्थीत मुरल्यावर खाण्याच्या वेळी तव्यात एक चमचा तेल टाकून चार -पाच लोणच्याच्या फोडी थोडस एक मिनिट तेलात परतून घेतात मग खातात. जसे लागले तसे तेलात परतून घेतात पण ,सगळ्या लोणच्या मध्ये बिलकुल तेल घालत नाहीत. काही ठिकाणी या मध्ये लाल तिखट , बडीशेप पण घालतात. पण मी आमच्या घरी जसे बनवतात तसेच लोणचे बनवले आहेे. 😊 मला तर हे लोणचे असेच किंवा तेलात परतून दोन्ही प्रकारे खायला खूप आवडते. याच पद्धतीने आमच्या कडे हिरव्या मिरच्या चे पण लोणचे बनवतात. त्याला मिरच्याचा खार असं म्हणतात....चला तर मग आज ऑईल फ्री आंब्याचा खार म्हणजेच लोणच्याची रेसिपी बघूया. 😊

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिटे
7-8 सर्व्हिंग्ज
  1. 3कैऱ्या किंवा 250 ग्रॅम कैऱ्या
  2. 1/4 कपमोहरी
  3. 1 टीस्पूनजीरे
  4. 1 टीस्पूनमेथी दाणे
  5. 1 टेबलस्पूनहळद
  6. 1 टेबलस्पूनमीठ
  7. 7-8लसूण पाकळ्या
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम कैऱ्या कट करून घ्या. लहान किंवा मोठ्या जशा हव्यात तशा प्रकारे कट करून घ्या. लसूण पाकळ्या
    फोटोत दाखवल्याप्रमाणे थोड्याा ठेचून घ्या.

    आंब्याचा खार / लोणचे (ambyacha khar / lonche recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    मोहरी, जीरे, मेथी एकत्र मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे.

    आंब्याचा खार / लोणचे (ambyacha khar / lonche recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    वाटी मध्ये कट केलेल्या कैऱ्या, वाटलेला मसाला,मीठ, हळद, लसूण पाकळ्या घालून छान मिक्स करून घ्या

    आंब्याचा खार / लोणचे (ambyacha khar / lonche recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    नंतर काचेच्या किंवा चिनी मातीच्या भरणी मध्ये भरून ठेवा. आता तरी हे कोरडे वाटत असले तरी हळूहळू लोणच्याला पाणी सुटते. जर दोन दिवसांनी लोणचे चमच्याने खाली वर करून घ्या. हे लोणचे मुरायला पंधरा दिवस तरी लागतात. नंतर हळूहळू लोणचे खाण्यास सुरुवात करावी. वर्षभर छान राहते हे लोणचे. खाताना हे लोणचे तव्यात थोडे तेल गरम करून परतून घेऊ शकता. किंवा तसेच ही खाऊ शकता.

    आंब्याचा खार / लोणचे (ambyacha khar / lonche recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    आंब्याचा खार / लोणचे (ambyacha khar / lonche recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    आंब्याचा खार / लोणचे (ambyacha khar / lonche recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
27 मे 2021 18:32 रोजी
Bangalore
Eating is necessity but cooking is an art#lovecooking❤️❤️
पुढे वाचा

टिप्पण्या

Rajashree Yele
Rajashree Yele @Rajashree_chef1
28 मे 2021 02:44
👌👌👍😋
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. सँडविच आईस्क्रीम (sandwich ice cream recipe in marathi)
  2. पिठलं (pithla recipe in marathi)
  3. भजी / पकोडे (Pakoda recipe in marathi)
  4. मराठवाडा स्पेशल पंचामृत (Panchamrut recipe in marathi)
  5. धिरडे आमरस रेसिपी (dhirde aamas recipe in marathi)
  1. पारंपारिक पद्धतीने उडदाच घुट (udaddach ghut recipe in marathi)
  2. कैरीचे पन्हे (Kairiche panha recipe in marathi)
  3. कटोरी चाट (katori chaat recipe in marathi)
  4. मराठवाडा स्पेशल जाळीदार धिरडे आणि आमरस (jalidar dhirde ani aamras recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15023874
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close