"मॅगो मखाना खीर" (mango makhana kheer recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम दुध गरम करत ठेवावे आणी आठवुन घेऊन त्याच्या मधे साखर घालून घ्या.
- 2
एकीकडे आंबा मिक्सर मधून बारीक करावे.
- 3
दुध आटत आले का केसर वेलची पूड काजु बदामाचे काप घालून थंड झाल्यावर मिक्सर मधून मॅगो पल्प 1 कप घालावा.
- 4
- 5
पॅनमधे 1टीस्पून साजुक तूप घालावे आणि 1कप मखाना भाजून घ्यावे.
- 6
- 7
- 8
तोपर्यंत आपले दुध मॅगो चे बॅटर थंड झाल्यावर ते मखाना मधे मिक्स करावे.
- 9
- 10
मग एका बाऊलमधे काढून काजु बदामाचे काप घालून सर्व्ह करावे.
थंड आवडत असल्यास फ्रिज मधे अर्धा तास ठेवावे.नंतर खावे. छान लागते.
आपली "मॅगो मखाना खीर"तयार... - 11
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15026034























टिप्पण्या