चॉकलेट अक्रोड केक (Chocolate akrod cake recipe in marathi)

Monali Sham wasu @Monali
#walnuttwistsमेंदु सारखे दिसणारे फळ तसाच काम करणारं पण अगदी सोप्या पद्धतीने बनारा छान केक.
चॉकलेट अक्रोड केक (Chocolate akrod cake recipe in marathi)
#walnuttwistsमेंदु सारखे दिसणारे फळ तसाच काम करणारं पण अगदी सोप्या पद्धतीने बनारा छान केक.
कुकिंग सूचना
- 1
एका भांडयात milkmaid आणि पिठीसाखर फेटून घावी नंतर त्यात लोणी घालुन परत मिक्सी मधे छान फेटून घ्यावे.
- 2
परत त्यात दूध व इसेन्स घालून हलके करून घ्यावे.
- 3
एका चाळणीत मैदा,कोको पावडर,बेकिंग सोडा व बेकिंग पावडर घालून चालून घ्यावें.
चाललेले जिन्नस वर दिलेल्या मिष्रेण मधे घालून छान मिक्स करावे. - 4
आता केक chya भांड्याला बटर व मैदा भुरभुरून कोरडे करावे व त्यात वरील मिश्रण ओतावे. चार ते पाच वेळा भांडे आप्तावे वरून अक्रोड ची भरड घालावी.
- 5
आता हे भांडे मायक्रोव्हेव ल 5 मिनिट मायक्रोव्हेव करावे
गार झाल्यावर ते बाहेर काढावे. - 6
Chocolate walnut cake खायला ready आहे.
Top Search in
Similar Recipes
More Recipes
- प्रोटीन सँडविच (Protein sandwich recipe in marathi)
- पनीर बर्फी/ इन्स्टंट कलाकंद (paneer barfi recipe in marathi)
- ज्वारीचे दही धपाटे (jowariche dahi dhapate recipe in marathi)
- वॉलनट कॅरॅमल वेफर्स स्लिम कुकीज (walnut caramel wafers cookies recipe in marathi)
- वॉलनट फराळी कचोरी विथ वॉलनट चटणी (walnut farali kachori with walnut chutney recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15059846

















टिप्पण्या