मिक्स व्हेज वडा (mix veg vada recipe in marathi)

Archana bangare @Archana2020
थोडे थोडे उरलेल्या साहित्यात पौष्टिक व टेस्टी वडे तयार झालेत .
मिक्स व्हेज वडा (mix veg vada recipe in marathi)
थोडे थोडे उरलेल्या साहित्यात पौष्टिक व टेस्टी वडे तयार झालेत .
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य एकत्र करून घ्या.भिजलेले पोहे हाताने मळून घ्या.ऊकडलेला बटाटा व लौकी किसून घ्या. भिजलेली मुगाची डाळ मिरची घालून मिक्सर ला लावून घ्या. दोन तीन टेबलस्पून डाळ अख्खी ठेवावी.
- 2
पोहे कुस्करून त्यात वरील सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे.चवीनुसार मीठ, तिखट, कोथिंबीर घालावी.अख्खी मुग डाळ घालून आवश्यकतेनुसार तांदूळ पीठ मिक्स करून गरमागरम वडे तळून घ्यावेत. साॅस किंवा चटणी सोबत सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मिक्स डाळ वडा (mix dal vada recipe in marathi)
#cpm5आज आमची मैत्रीण दीपा नायडू जी आज हयात नाही 😪😪 तिच्या स्मरणार्थ ही रेसिपी मी पोस्ट करीत आहे. तिची आई व ती आम्ही तिच्या घरी गेलो की नेहमी हे मिक्स डाळीचे वडे आम्हाला गरम गरम खायला द्यायच्या.Luv u always Dearest deep(a) Yadnya Desai -
मिक्स व्हेजी डाळवडा (mix veg dal vada recipe in marathi)
#SR नेहमीच्या डाळ वड्या पेक्षा ही जरा हटके रेसिपी आहे. ह्या वड्या मध्ये मी जास्तीत जास्त न खाल्ल्या जाणाऱ्या भाज्यांचा समावेश केला आहे. जसे की डांगर, टोमॅटो, पालक इत्यादी. तसेच नेहमीपेक्षा वेगळ्या डाळींचा म्हणजे मसूर व सफेद उडीद डाळ याचाही वापर मी केला आहे हा वडा अतिशय चविष्ट व पौष्टिक होतो नक्की ट्राय करून बघा. Shilpa Limbkar -
डाळ वडा (daal vada recipe in marathi)
#SR #डाळ वडा.. कोणत्याही ऋतू मध्ये, गरमागरम वडे , सोबत हिरवी मिरची आणि चटणी म्हटले, की तोंडाला पाणी सुटलेच म्हणून समजा..असे हे वडे, मी आज, तुरीची आणि मसुरीची डाळ वापरून केले आहे... Varsha Ingole Bele -
मिक्स डाळ वडे (mix dal vade recipe in marathi)
#cpm5मॅक्झिन रेसिपीसर्व प्रकारच्या डाळी वापरून केलेले हे मिक्स वडे खुपच चवीला लागतात बाहेर मस्त पाऊस पडतोय कांदा भजी वडापाव सर्वांना खावेसे वाटतात मिक्स डाळीचे वडे सुद्धा तितकेच टेस्टी लागतात. आणि सर्व डाळी वापरल्यामुळे पौष्टिक सुद्धा आहे Smita Kiran Patil -
मिक्स डाळींचे पौष्टिक वडे (mix daliche paushtik vade recipe in marathi)
#cpm5 week-5#मिक्स डाळींचे पौष्टिक वडे.मुले काही डाळी व भाज्या खात नाही. तेव्हा अशाप्रकारे पदार्थ करून खाऊ घालणे.हे वडे चटपटीत व छान लागतात. नक्की करून बघा. Sujata Gengaje -
मिक्स दाळीचे वडे (mix dadiche vade recipe in marathi)
#cpm5मिक्स डाळीचे वडे खायला खूपच टेस्टी लागतात आणि या वड्या मध्ये सर्व डाळी असल्यामुळे त्याचे पोषण मूल्य सुद्धा वाढते. चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
मिक्स डाळीचे वडे
#फोटोग्राफी#डाळवडे केले की घरात सर्वानाच आवडतात , आणि वडे झालेत की गरम गरम कसे संपतात ते ही कळत नाही Maya Bawane Damai -
व्हेजी -चीजी गार्लिक बन्स (Veg Cheesy Garlic Buns Recipe In Marathi)
#LORउरलेल्या वडापावच्या पावापासून मी हे बन्स तयार केलेत अतिशय टेस्टी व सुंदर झालेत Charusheela Prabhu -
-
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#cooksanp#cpm6सुवर्णा पोतदार यांची साबुदाणा वडा ही रेसिपी करून पहिली.छान झालेत वडे..... Sanskruti Gaonkar -
चंद्रपूरी वडा (chandrpuri vada recipe in marathi)
#KS3चंद्रपूरी वडा हा पौष्टिक असून, कडधान्य आणि वेगवेगळ्या डाळीपासून बनवला जातो.खूप खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात हे वडे .पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
उडीद वडा (udid vada recipe in marathi)
#स्नॅक्स उडीद डाळ भिजवून त्यापासून बनवलेले हे वडे अत्यंत चविष्ट लागतात. सकाळ किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा क्वचित प्रसंगी साईड डिश म्हणूनही हा पदार्थ केला जाऊ शकतो. Prachi Phadke Puranik -
"मिक्स डाळीचे वडे"मदर्स डे स्पेशल (mix daliche wade recipe in marathi)
#आई#Mothersday'तुमच्या आईचा आवडता पदार्थ ' मदर्स डे च्या निमित्ताने कुकपँड वर पोस्ट करायचा होता, खर सांगायच तर मी मनातून खूप सुखावली कारण आईसाठी काही तरी स्पेशल करायची संधी ह्या निमित्ताने का होईना पण मला मिलाली. पण दुसऱ्याच क्षणी काय करावं ह्या विचाराचं थैमान मनात सुरू झालं. कारण आतापर्यंत तरी आईच्या तोंडून अमुक पदार्थ मला खूप आवडतो हे मी कधीच ऐकलं नाही. आम्हां मुलांना खाऊ घालण्यातच मी तृप्त होतांना पाहीलं आहे तिला. थोडं वाईटही वाटले की, आपण तिची आवड जाणून घेण्याचा कधी प्रयत्नच केला नाही, नव्हे तो तिने कधीही करुच दिला नाही. कारण तिच्या साठी काही करायला गेले तर राहू दे, म्हणणारी माझी आई. अर्थात या बाबतीत मी तिचं म्हणणं कधीच ऐकलं नाही. ती आली की आताही मी तिच्या साठी "मिक्स डाळीचे वडे " हमखास बनविते. तुम्हा सगळ्यांना परिचीत असणारे, सगळ्यांना करता येणारे, पण माझ्या आईसाठी मुद्दाम केलेले हे 'मिश्र डाळीचे वडे ' माझ्या आईला समर्पित करते. Seema Mate -
उडीद वडा (udid vada recipe in marathi)
#स्नॅक्स #साप्ताहिक स्नॅक्स प्लॅनर या वरून उडीद वडा केला आहे. उडीद वडे हे चटणी, सांभार नाहीतर दही वडा अशा वेग वेगळ्या प्रकारे बनवतात. आज स्नॅक प्लॅनरची ही शेवटची रेसिपी केल्यावर माझं चॅलेंज पूर्ण झाले. Shama Mangale -
बटाटा वडा (batata vada recipe in marathi)
#GA4#week 7बटाटा वडा माझा वीक पॉईंट. लहानपणी आई वाढदिवसाला हमखास माझ्या आवडीचे वडे करायची. तेव्हा केक वगैरे नसायचा.घरातील सर्वाचा अतिशय प्रिय. एनीटाईमखायला तयार असतात सगळे जण बटाटा वडा. Shama Mangale -
मिक्स डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)
#cpm8 week- 8पौष्टिक असा ढोकळा.यात इनो, बेकिंग सोडा यांचा वापर केलेला नाही. Sujata Gengaje -
मिक्स व्हेज सॅलड (mix veg salad recipe in marathi)
#sp साप्ताहिक सॅलड मुळे असलेल्या साहित्यात एक चांगला सॅलड चा प्रकार करता आला. Archana bangare -
मिक्स डाळीची खिचडी(mix dalichi khichdi recipe in marathi)
#फोटोग्राफीखिचडी ही डिश पचायला हलकी डिश आहे. रात्रीच्या जेवणात महाराष्ट्रात खिचडी केली जाते. वेगवेगळ्या प्रकारे खिचडी केली जाते. त्यातलाच एक पौष्टिक प्रकार आज मी तयार करणार आहे. Jyoti Chandratre -
भगरीचे वडे (baghariche vade recipe in marathi)
अतिशय सोपे व कमी साहित्यात तयार होणारे तसेच कमी वेळ लागणारे हे वडे कुरकुरीत होतात. Archana bangare -
क्विक क्रिस्पी पोहा वडा (Crispy Poha Vada Recipe In Marathi)
#CSR नेहमी आपण उपमा, शिरा, वडे, थालीपीठ बनवतो. परंतु क्विक होणारे क्रिस्पी, अत्यंत कमी इन्ग्रेडिएंट्स मध्ये नाविन्यपूर्ण पोह्यांचे वडे बनवले. एकदम टेस्टी, कुरकुरीत लागतात. पाहूयात काय वस्तू लागतात? Mangal Shah -
मिक्स डाळ वडा (mix dal vada recipe in marathi)
#cpm5#रेसिपी मॅग्झीन#week5# मिक्स डाळ वडा Anita Desai -
डाळवडा (daal vada recipe in marathi)
#Cooksnap #डाळवडे ....Ranjana Balaji mali याची रेसीपी थोडे बदल करून केली ...खूपच छान झालेत वडे ..मी चना डाळ सोबत थोडी तूरीची डाळ टाकून बनवले त्यामूळे वडे हलके होतात थोडे ... Varsha Deshpande -
उपवासाचा बटाटा वडा (upwasacha batata vada recipe in marathi)
#nrr#नवरात्रीचा जल्लोष#दिवस_सातवा#कीवर्ड_शिंगाडा "उपवासाचा बटाटा वडा"शिंगाडा पीठ मी पहिल्यांदाच खरेदी केले व वडे बनवले. खुप छान, कुरकुरीत झाले आहे वड्यांचे कव्हर.. आणि चवही मस्तच.. झटपट होणारी रेसिपी आहे.. लता धानापुने -
पाव वडा...नाशिक स्पेशल (pav vada recipe in marathi)
#KS8नाशिक स्ट्रीट फूड पैकी माझे सगळ्यात आवडते म्हणजे पाव वडा..मस्त पाऊस ,गरमागरम पाव वडा सोबत तळलेल्या हिरव्या मिरच्या. Preeti V. Salvi -
-
मिक्स डाळ वडे (mix dal vade recipe in marathi)
#cpm5रेसिपी मॅक्झीनweek 5वडे, भजी हे पदार्थ मुलांच्या आवडीचे. मिक्स डाळी असल्यामुळे हे वडे सात्विक असतात. त्यामळे मुलांना सर्व प्रकारच्या डाळीमधील सत्व मिळतात. म्हणून बरेचदा असे वडे मी वेग वेगळ्या डाळींपासून बनवत असते आज कसे वडे केलेत ते पहा. Shama Mangale -
उडीद वडा/ सांबार वडा (udid sambar vada recipe in marathi)
#स्नॅक्स#सांबरवडासांबर वडा हा दक्षिण भारतातला.. तरीही सर्व भारतात याची प्रसिद्धी आहे.. खूप जास्त लोक आवडीने सांबार वडा खातात..तुम्ही कुठेही जा. तुम्हाला सांबर वडा हा मिळेलच. स्वादिष्ट आणि रुचकर असा पदार्थ, पदार्थाला लागणारे साहित्य ही कमी...सांबर वडा नुसत्या उडीद डाळीपासून किंवा उडीद - मुग मिळून, किंवा उडीद - चनादाळ मिळून केला जातो.... 💃 💕 Vasudha Gudhe -
पोहा वडा (Poha Vada Recipe In Marathi)
#jprपोहे भिजवून त्यात कांदा व तिखट मसाला ऍड करून पटकन होणारे हे वडे खूप चविष्ट होतात Charusheela Prabhu -
डाळ वडा (daal vada recipe in marathi)
#SRडाळ वडाचटपटीत व पौष्टिक सुध्दा, आणि गुजरात मध्ये प्रसिद्ध असलेल्या डाळ वड्यांची रेसिपी पाहुयात... Dhanashree Phatak -
डाळ वडा (daal vada recipe in marathi)
#SRमाझा खूप आवडता पदार्थ व जो टिपिकल ओथेनटीक केरळी स्टाईल ने केलेला जबरदस्त टेस्टी व क्रिस्पी होतो.सगळ्यांनाच खूप आवडतो.तुम्हालाही नक्की आवडेल Charusheela Prabhu
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15057166
टिप्पण्या