वॉलनट डेट्स स्मूदी फॉर वेट लॉस (walnut dates smoothie recipe in marathi)
Rutuja Tushar Ghodke @cook_25671232
वॉलनट डेट्स स्मूदी फॉर वेट लॉस (walnut dates smoothie recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम केळीचे साल काढून घ्यावी. खजुराच्या बिया काढून घ्याव्या.
- 2
एका मिक्सरच्या भांड्यात अक्रोड घेऊन, त्यामध्ये खजूर घालावे. त्यामध्ये केळ घालावे.
- 3
त्यात मध घालावे व बारीक वाटून घ्यावी. परत त्यात थोडे दूध घालून परत एकदा बारीक फिरवून घ्यावे. परत राहिलेले दूध घालून फिरवून घ्यावे.
- 4
आता तयार समुदी तयार ग्लासमध्ये काढून, त्यामध्ये वरून अक्रोड चे तुकडे घालावे व सर्व करावे अक्रोड डेट्स स्मूदी. ही स्मूदी वेटलॉस साठी खूपच हेल्दी आहे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- प्रोटीन सँडविच (Protein sandwich recipe in marathi)
- पनीर बर्फी/ इन्स्टंट कलाकंद (paneer barfi recipe in marathi)
- ज्वारीचे दही धपाटे (jowariche dahi dhapate recipe in marathi)
- वॉलनट कॅरॅमल वेफर्स स्लिम कुकीज (walnut caramel wafers cookies recipe in marathi)
- आमरस धिरडेे (aamras dhirde recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15061817











टिप्पण्या