वॉलनट डेट्स स्मूदी फॉर वेट लॉस (walnut dates smoothie recipe in marathi)

Rutuja Tushar Ghodke @cook_25671232
वॉलनट डेट्स स्मूदी फॉर वेट लॉस (walnut dates smoothie recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम केळीचे साल काढून घ्यावी. खजुराच्या बिया काढून घ्याव्या.
- 2
एका मिक्सरच्या भांड्यात अक्रोड घेऊन, त्यामध्ये खजूर घालावे. त्यामध्ये केळ घालावे.
- 3
त्यात मध घालावे व बारीक वाटून घ्यावी. परत त्यात थोडे दूध घालून परत एकदा बारीक फिरवून घ्यावे. परत राहिलेले दूध घालून फिरवून घ्यावे.
- 4
आता तयार समुदी तयार ग्लासमध्ये काढून, त्यामध्ये वरून अक्रोड चे तुकडे घालावे व सर्व करावे अक्रोड डेट्स स्मूदी. ही स्मूदी वेटलॉस साठी खूपच हेल्दी आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बनाना कॉफी वॉलनट स्मूदी (banana coffee walnut smoothies recipe in marathi)
#9_रात्रींचा_जल्लोष #nrr #कोणतेही फळ#दिवस_आठवा #बनाना_कॉफी_वॉलनट_स्मूदी#नवरात्रौत्सवातील_नवदुर्गा🙏🌹🙏 शारदीय नवरात्रौत्सवाच्या तुम्हां सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा💐🌹🙏शारदीय नवरात्रातील अत्यंत महत्वाची तिथी अष्टमी.. आठवा दिवस अष्टमीचा..अष्टमीला दुर्गा मातेचे सर्वात शांत स्वरूप महागौरीची पूजा करण्याची परंपरा आहे. देवीचे हे रूप प्रत्येक भक्ताच्या इच्छा पूर्ण करते आणि त्यांना सर्व त्रासांपासून मुक्ती देते. तिचा जन्म झाला तेव्हा ती आठ वर्षांची होती. म्हणूनच नवरात्रीच्या आठव्या दिवशी त्यांची पूजा केली जातेअष्टमी तिथीला कन्या पूजन करणे विशेषतः फलदायी मानले जाते. असे मानले जाते की घरात फक्त देवी मुलीच्या रूपात येते. म्हणून, भक्तिभावाने त्यांची सेवा केली पाहिजे आणि शीरा,हरभरा चणे भाजी, पुरी किंवा पुरणपोळी खीर अर्पण केली पाहिजे. असे म्हटले जाते की कन्या पूजेशिवाय दुर्गा पूजा अपूर्ण मानली जाते. या परंपरेला कुमारी पूजा असेही म्हणतात. असे मानले जाते की मुलीची पूजा केल्याने आई तिच्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते आणि ऐश्वर्य प्राप्त करते...तसेच अष्टमीला उपवास करुन महालक्ष्मीची पूजा करुन घागरी फुंकतात,सप्तशतीचा पाठ केला जातो,सवाष्णींना घरी बोलावून त्यांची पूजा करतात..असा हा नवरात्रीतील अत्यंत महत्वाचा दिवस..🙏8...महागौरी- आस्था, श्रद्धा व विश्वासाने सुसंपन्न होण्याचा संदेश देणारे हे रूप. देवीची ही अवस्था आठ वर्षांची मानली जाते. तिचा वर्ण शंख, चंद्र व कुंदाच्या फुलाप्रमाणे उज्ज्वल आहे. ही चतुर्भुजा, वृषभ वाहिनी शांतीस्वरूप आहे.महागौरी म्हणजे पार्वतीने भगवान शंकरांची तपश्चर्या करून त्यांची पत्नी झाली. . ती दु:ख दूर करते अशी उपासकांची श्रद्धा आहे.🙏🌹🙏 Bhagyashree Lele -
वॅालनट्स चिया सिड बनाना पुडिंग (walnut chia seeds banana pudding recipe in marathi)
#walnuts Anita Desai -
वॉलनट बॉल्स फॉर वेटलॉस (walnut balls for weight loss recipe in marathi)
#walnuttwists Preeti V. Salvi -
-
अॅपल वॉलनट कॉफी स्मुदी (Apple Walnut Coffee Smoothie Recipe In Marathi)
#CC#कॉफी रेसिपीज Sumedha Joshi -
वॉलनट हरभरा कबाब (walnut harabhara kabab recipe in marathi)
#Walnuttwists# वॉलनट हरभरा कबाब Rupali Atre - deshpande -
वॉलनट कॅरॅमल वेफर्स स्लिम कुकीज (walnut caramel wafers cookies recipe in marathi)
#walnuttwists" वॉलनट कॅरॅमल वेफर्स स्लिम कुकीज "वॉलनट चे फायदे तर आपल्या सर्वांनाच माहीत झाले आहेत, आणि त्याचा आपल्या दैनंदिन आहारात वापर करुन घेणे सध्याच्या pandemic मध्ये तरी खूपच गरजेचे आहे..!! या आधी मी कॅलिफोर्निया वॉलनट वापरून एक मस्त अशी चिकन ची रेसिपी केलेली, जी माझ्या घरी सुपरहिट झाली...😊 पटकन आणि वेळ वाया न घालवता होणाऱ्या रेसिपी मला खूपच प्रिय आहेत हे मी नेहमीच म्हणत असते....!! म्हणून आज मी एकदम फटाफट होणारी वॉलनट आणि गव्हाच्या पिठापासून बनलेली , स्लिम आणि हेल्दी अशी ही कुकीज रेसिपी करून पहिली !!! एकदम कुरकुरीत....!!! कॅलिफोर्निया वॉलनट आणि कॅरॅमल च कॉम्बिनेशेन म्हणजे अहाहा.... दिल गार्डन गार्डन हो गया वाली अफलातून फीलिंग......👌👌तेव्हा तुम्ही पण नक्की करुन बघा...👌👌 Shital Siddhesh Raut -
बनाना स्मूदी (banana smoothie recipe in marathi)
#Immunity # आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढविणे करिता नेहमी औषधासा रखे पेय किंवा पदार्थ खाऊन कंटाळा आला तर एखादेवेळी, थंड पेय घेण्याची इच्छा होते. अशावेळी, दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी, असे एखादे पेय केले , की बरे वाटते. म्हणून आज बनविलेली ही बनाना स्मूदी.. टेस्ट भी, हेल्थ भी.. Varsha Ingole Bele -
वॉलनट ग्रानोला बार (walnut granola bar recipe in marathi)
#walnutsनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी वॉल नट ग्रानोला बार हे रेसिपी शेअर करते. यामध्ये आपण गुळ किंवा साखर याचा वापर न करता खजूर व मध हे वापरून हे वॉल नट बार तयार केले आहेत. सगळीच लहान मुलं अक्रोड खात नाहीत. त्यांच्यासाठी हे हेल्दी ऑप्शन आहे. हे तुम्ही टिफिन मध्ये सुद्धा देऊ शकता . माझ्या दोन्ही मुलांची ही आवडती रेसिपी आहे. चॉकलेट सिरप व मेलन व पंपकिन सीडस या कॉम्बिनेशन मुळे ते खूप छान लागतात. तर हेल्दी वॉल नट ग्रानोला बार तुम्हाला कसे वाटले🙏🥰Dipali Kathare
-
वॉलनट केक (walnut cake recipe in marathi)
#walnuttwistsअक्रोडपासून बनवलेली मुलांची आवडती रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे Smita Kiran Patil -
वॉलनट रेझिंन्स हॉट ड्रिंक (walnut resins hot drink recipe in marathi)
#walnuttwists #इम्मुनिटी बूस्टर ड्रिंक # रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी असे पेय आवश्यक आहे. त्यातही गरम पेय असेल तर चांगलेच... तेव्हा बघू या.. Varsha Ingole Bele -
अवोकाडो स्मूदी (avocado smoothie recipes in marathi)
#रेसिपीबुक #माझ्या आवडत्या रेसिपी थीम#week1 Archana Joshi -
डार्क वॉलनट चॉकलेट (dark walnut chocolate recipe in marathi)
#walnuttwists भारती संतोष किणी Bharati Kini -
-
वॉलनट चोको चंकस (walnut choco chunks recipe in marathi)
#walnuttwists: आरोग्य वर्धक आणि रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी खाल्ले जाणारे बहु गुणी अशे वॉलनट मंजे अक्रोड व्हिटॅमिन ई नी भरपूर आणि आतून मेंदू आकार चे मेंदूला शक्ती देणारे आहे.मी छोटी मुलं करिता हे चोको चंकस बनवले आहे. बघुया ते कशे बनविले. Varsha S M -
-
-
चॉकलेट वॉलनट फज बार (chocolate walnut fudge bar recipe in marathi)
#walnuttwistsलहान मुलांना फार आवडेल..! kalpana Koturkar -
वॉलनट फ्रुट क्रीम.. (walnut fruit cream recipe in marathi)
#walnuts आपल्या मेंदूवर तीन आवरण असतात आणि त्यामध्ये मेंदूचा नाजूक भाग सुरक्षित असतो..जेवढ्या मेंदूवर सुरकुत्या जास्त तेवढा माणूस बुद्धिमान म्हणून गणला जातो..तसेच काहीसे आपल्याला अक्रोड च्या बाबतीत दिसते..बाहेरचे टणक कठोर आवरण आतील अक्रोडचे संरक्षण करत असते..अक्रोड वर देखील आपल्याला मेंदूसारख्या सुरकुत्या दिसून येतात..अक्रोड मेंदूला resemble करतो म्हणूनच याला ब्रेन टॉनिक म्हटलंय..या विषयाशी निगडीत एक शेअर करावसं वाटतंय..महान वैज्ञानिक अल्बर्ट आइनस्टाइन याच्या मेंदूवर मोठय़ा प्रमाणात घडय़ा होत्या, त्यामुळे तो वेगळय़ा पद्धतीने विचार करू शकत असे व त्यामुळेच तो प्रज्ञावंत झाला असा दाव वैज्ञानिकांनी केला आहे.आइनस्टाइनच्या मेंदूचा आकार सरासरी आकाराइतकाच होता व त्याचे वजन १२३० ग्रॅम होते. त्याच्या मेंदूच्या काही भागांत जास्त संख्येनं घडय़ा व सुरकुत्या होत्या. इतर मेंदूंमध्ये ही संख्या साधारण ८५ असते ती त्याच्या मेंदूत फार जास्त होती. मेंदूचा प्रमस्तिष्क हा भाग लक्ष केंद्रित करणे व पुढील नियोजन या प्रक्रियांत महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो.म्हणूनच मेंदूला अक्रोड,बदामाचा खुराक पुरवणे गरजेचं आहे.. यामुळे मेंदू नुसता चालणार नाही तर त्याच्या विचारांची साखळीला धरुन मेंदू धावेल.. थोडक्यात मेंदूचा खाऊ मेंदूला द्या.ब्रेनफूड असणारे वॉलनटस म्हणजेच अक्रोड🌰 🧠अक्रोड हे विटामिन ई आणि बी 2 (रिबोफ्लाविन, एंटीऑक्सिडेंट) आणि प्रोटीन, फोलेट, फाइबर तसेच आवश्यक खनिज जसे की मैग्नीशियम, फास्फोरस, पोटेशियम, तांबे व सेलेनियम चे चांगले स्रोत आहे,जे शरीरासाठी या अनेक गुणधर्मामुळे ,स्मरणशक्ती वाढवण्यासही चांगलेच फायदेशीर आहे .💪..चला तर मग अक्रोड या गुणधर्माचा आपण उपयोग करुन घेऊ आणि मेंदूचा खाऊ मेंदूलापुरवू Bhagyashree Lele -
-
वॉलनट विथ मारीबिस्किट (walnut with marie biscuit recipe in marathi)
#walnuttwistsही रेसिपी मी माझ्या कल्पनेतून स्वतः तयार केलेली आहे. Manisha Shete - Vispute -
वॉलनट रागी वॉफल (walnut ragi waffle recipe in marathi)
#walnuttwists#वॉल नट रागी वॉ फलमाझ्या मुलांना मी नेहमी हेल्दी खाण्या चा आग्रह करीत असते.आज जुनीच रेसिपी पण नवीन अवतारात केली प्रयत्न सुपरहिट झाला.आजचा सुपर संडे या रेसिपी मुळे फन डे झाला.खूप छान चव शिवाय अक्रोड आणि नाचणी संगम तर अफलातूनच. Rohini Deshkar -
वॉलनट फराळी कचोरी विथ वॉलनट चटणी (walnut farali kachori with walnut chutney recipe in marathi)
#walnuttwistsफराळी कचोरी मला प्रचंड आवडते. आता वॉलनट रेसिपी मध्ये ट्विस्ट हवा त्यामुळे फराळी कचोरी मध्ये वॉलनट घातले आत सारणा मध्येही आणि बाहेर कव्हर मध्येही...आणि सोबत चटणी केली त्यात पण वॉलनट घातले.अप्रतिम चवीची ट्विस्ट रेसिपी तयार झाली.आमच्या कडे कोथिंबीर उपासाला चालते म्हणून मी वापरली.प्रत्येक घरी चालेल असे नाही .त्यांनी घालू नये. Preeti V. Salvi -
मेक्सिकन शुगर फ़ी स्मूदी (Mexican avocado smoothie recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4पर्यटन+-+मी अमेरिकेत गेले होते तेव्हा,तिथे सकाळी नाष्टा साठी आव्हाकाडो चा वापर करताना सरा्स लोक दिसत होते.प़त्येक रेसिपीत हे फळ वापरत असे, तेव्हा त्याचा इतिहास जाणण्याचा प़यत्न केला. जवळच मेक्सिकन असल्याने तिथे हे फळ खुप मोठ्या प्रमाणात येते.शिवाय संपूर्ण अमेरिकेत या फळाची खुप झाडे पाहिलेली होती .मलाही हे फळ आवडू लागले, तेव्हा अशाच स्मूदीची अप़तिम चव चाखू या.......नव -नव्या चवी चाखू या..कोरोनाला संयमाने हद्दपार करू या..सुजलाम् सुफलाम् भारत घडवू या... Shital Patil -
वॉलनट बर्फी (walnut barfi recipe in marathi)
#walnuttwists " वॉलनट बर्फी "वॉलनट म्हणजे 'अक्रोड'. याचा समावेश ड्रायफ्रूटस मध्ये केला जातो. वॉलनटचा उपयोग प्रामुख्याने कुकीज,बिस्किटे,मिल्क शेक,आईस्क्रीम, चॉकलेट मध्ये केला जातो. तसेच मिठाईमध्ये गार्निश करण्यासाठी वापरतात. वॉलनटचा आकार मानवी मेंदू सारखा असल्यामुळे त्याला "ब्रेन फूड " असेही म्हटले जाते. वॉलनट मध्ये आरोग्यासाठी उपयुक्त असणारे अनेक घटक आहेत. आपली रोगप्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी वॉलनट अंत्यत उपयुक्त आहे. हृदयासंबंधित आजारात वॉलनटचा आहारात समावेश करण्याचा डॉक्टर सल्ला देतात. अशा या आरोग्यदायी ड्रायफ्रूटची रेसिपी बनविण्याचा माझा हा प्रयत्न... Manisha Satish Dubal -
खजूर अक्रोड स्मूदी(khajoor aakrod smoothie recipe in marathi)
#cooksnap माझी मैत्रिण Deepali Pethkar-Karde हिची ही हेल्दी स्मूदी ची रेसिपी आज बनवली... संध्याकाळी चहा ची जागा आज या स्मूदी ने घेतली.. वेगळे काहीतरी... रेफ्रेशींग आहे... तुम्ही ही नक्कीच ट्राय करून बघा... Dipti Warange -
वाॅलनट,डेट केक (walnut dates cake recipe in marathi)
#Walnuttwistकेक म्हंटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय. आता केकसाठी कोणत्याही बेकरीवर अवलंबून रहाण्याची गरज नाही. घरच्या घरी केक बनवून अनलिमिटेड केक आपण खाऊ शकतो. त्यामुळे घरातील सर्व जणच एकदम खूष....आज मीसुद्धा तुमच्यासाठी अक्रोड आणि खजूर यापासून बनवलेल्या पौष्टीक केकची रेसिपी घेवून आली आहे. अतिशय टेस्टी, स्पाॅंजी असा हा केक...बघूनच तुम्हाला कळेल की किती सुंदर झाला आहे. Namita Patil -
बनाना स्मुदी (Banana Smoothie Recipe In Marathi)
#DR2 वजन कमी करणाऱ्यांना बनाना स्मुदी पिण्यास सांगितले जाते बरेच डायटीशियन बनाना स्मुदी संध्याकाळी घेण्यासही सांगतात त्यामुळे हलका आहार म्हणून बनानास मुली संध्याकाळी घेतली जाते चला तर मग आज बनवूया आपण बनाना स्मुदी Supriya Devkar -
वॉलनट सप्राईस कटलेट (Walnut Surprise Cutlet recipe in marathi)
#walnuttwistsड्रायफ्रुट्समध्ये प्रामुख्याने सामविष्ट करण्यात येणारं अक्रोड शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. अक्रोडमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म आढळत असून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही हे अत्यंत फायदेशीर ठरतं. Prajakta Vidhate -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15061817
टिप्पण्या