कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
व्हेज अंडाकरी (veg anda curry recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
व्हेज अंडाकरी (veg anda curry recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

व्हेज अंडाकरी (veg anda curry recipe in marathi)

Shilpa Pankaj Desai
Shilpa Pankaj Desai @cook_29394142
UAE

#pe
हो बरोबर वाचलेत रेसिपीचे नाव अंडाकरी आहे पण व्हेज आहे. 'पोटॅटो व एग्ज' कॉन्टेस्टसाठी मी आज ही इनोव्हेटीव रेसिपी केली आहे. यामध्ये बटाटा व पनीरचा वापर करून एग्ज बनवले आहेत. त्यामुळे या करीमध्ये भरपूर प्रोटीन्स आहेत. पुण्यात काही रेस्टॉरंटस् मध्ये ही 'व्हेज अंडाकरी' मिळते. शाकाहारी लोकांसाठी भाजीचा झणझणीत आणि भन्नाट असा प्रकार रेस्टॉरंटमध्ये मिळतो तसाच, चला तर मग बघुया ह्या व्हेज अंडाकरीची रेसिपी.......

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

40 मिनीटे
4 जणांसाठी
  • 2-3उकडलेले बटाटे
  • 200 ग्रॅमपनीर
  • 1 टेबलस्पूनमैदा
  • 1 टेबलस्पूनआरारूट पावडर
  • 3टोमॅटो
  • 3कांदे
  • 1 टेबलस्पूनआले लसुण पेस्ट
  • 1 टेबलस्पूनतिखट
  • 1 टेबलस्पूनगरम मसाला
  • 1 टेबलस्पूनधने पावडर
  • 1 टीस्पूनमिरपूड
  • 1 टीस्पूनहळद
  • 1 टेबलस्पूनबडीशोप जाडसर भरडून
  • चवीनुसारमीठ
  • तेल
  • 2-3हिरव्या मिरच्या
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

40 मिनीटे
  1. 1

    बटाटे उकडून घ्यावे. पनीर मिक्सरनी बारीक करून घ्यावं. बटाटे थंड झाल्यावर मिक्सरनी बारीक केलेल्या पनीरमधील थोडेसे पनीर, बटाटा, आरारूट पावडर, मैदा व चवीनुसार मीठ घालून पीठाचा गोळा मळतो तसेच भिजवून तेलाचा हात लावून ठेवावे. ही झाली एग्जच्या वरच्या कोटींगची तयारी.....आरारूट पावडर व एक चमचा मैदा बाईंडिगसाठी वापरले आहेत.

    व्हेज अंडाकरी (veg anda curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    व्हेज अंडाकरी (veg anda curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    व्हेज अंडाकरी (veg anda curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता आपण आतील पिवळा योक बनवून घेऊ. यासाठी छान बारीक केलेल्या पनीरमध्ये थोडी हळद व चवीनुसार मीठ घालून याचे हाताने गोल गोळे करून घेऊ....

    व्हेज अंडाकरी (veg anda curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    व्हेज अंडाकरी (veg anda curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    व्हेज अंडाकरी (veg anda curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    तयार करून घेतलेल्या पिवळ्या गोल योकना वरतून कोटींग द्यायचे आहे. यासाठी मळून घेतलेल्या पिठाची पारी करून त्यात पनीरचा पिवळा गोळा ठेऊन हलक्या हाताने बंद करत याला अंड्यांसारखा आकार द्यावा.....

    व्हेज अंडाकरी (veg anda curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    व्हेज अंडाकरी (veg anda curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    व्हेज अंडाकरी (veg anda curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    कढईत तेल गरम करून यात तयार करून घेतलेली व्हेज अंडी मैद्यामधे घोळून मंद आचेवर तळून घ्या.....

    व्हेज अंडाकरी (veg anda curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    व्हेज अंडाकरी (veg anda curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    व्हेज अंडाकरी (veg anda curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता आपण ग्रेव्ही करून घेऊ. यासाठी टोमॅटो आणि कांदे मिक्सर प्युरी करून घ्यावी. नंतर कढईत तेल गरम करून त्यात जीरे आणि 2-3 हिरव्या मिरच्या टाकून कांद्याची प्युरी परतून घ्या, नंतर आले लसुण पेस्ट व टोमॅटो प्युरी साईडनी तेल सुटेपर्यंत परतून घ्या...

    व्हेज अंडाकरी (veg anda curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    व्हेज अंडाकरी (veg anda curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    व्हेज अंडाकरी (veg anda curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    परतून घेतलेल्या प्युरीमधे बेसन, गरम मसाला, धने पावडर, मिरपूड, हळद, तिखट,भरडलेली बडीशोप सगळे जिन्नस टाकून नीट भाजून घ्या. कारण यात बेसन घातले आहे. नंतर यात पाणी घालून चवीनुसार मीठ घालावे, ऊकळी आली की यात तळून घेतलेली अंडी घालून 5 मिनीट शिजू द्यावे.

    व्हेज अंडाकरी (veg anda curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    व्हेज अंडाकरी (veg anda curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    व्हेज अंडाकरी (veg anda curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    5 मिनीटांनंतर छान शिजल्यावर झणझणीत व चटपटीत व्हेज अंडाकरी पराठ्या सोबत सर्व्ह करावी....

    व्हेज अंडाकरी (veg anda curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    व्हेज अंडाकरी (veg anda curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    व्हेज अंडाकरी (veg anda curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shilpa Pankaj Desai
Shilpa Pankaj Desai @cook_29394142
31 मे 2021 18:35 रोजी
UAE
वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे !सहज हवन होते नाम घेता फुकाचे !!जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म !उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म !!
पुढे वाचा

टिप्पण्या (10)

शर्वरी पवार - भोसले
शर्वरी पवार - भोसले @Epicurean_Gourmet
01 जून 2021 07:34
Superlike...👌🏻🤤
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

वेजिटेरियन अंडं रस्सा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. शिळ्या भाताच्या वड्या
  2. चीज पराठा
  3. आंब्याचे घारगे
  4. आंब्याची वडी
  5. मसाला भेंडी
  1. कुरकुरीत कारली किंवा कारल्याची भजी (karlyachi bhaji recipe in marathi)
  2. आलू भुजिया (aloo bhujiya recipe in marathi)
  3. चटपटीत रगडा पॅटीस (ragda patties recipe in marathi)
  4. स्प्रिंग पोटॅटो (spring potato recipe in marathi)
  5. पोटॅटो क्रंची पाँप्स (potato crunchy pops recipe in marathi)
  1. पोह्यांचे थालिपिठ (pohyanche thalipeeth recipe in marathi)
  2. पूड चटणी (pud chutney recipe in marathi)
  3. आमरस धिरडी (aamras dhirde recipe in marathi)
  4. बटाटा उसळ (batata usal recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15073447
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close