लसुण झुरका (lasun jhurka recipe in marathi)

Nanda Shelke Bodekar @cook_26498320
#KS5 या चँलेज मधून मी मराठवाडयातला प्रसिध्द असणारा लसुण झुरका हा पदार्थ बनवला व तो फार छान झाला.
लसुण झुरका (lasun jhurka recipe in marathi)
#KS5 या चँलेज मधून मी मराठवाडयातला प्रसिध्द असणारा लसुण झुरका हा पदार्थ बनवला व तो फार छान झाला.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम लसुण सोलून तो खलबत्त्यात ठेचून घ्यायचा
- 2
आता भांडे गँसवर ठेवून त्यात तेल घालून ते गरम झाले कि त्यात मोहरी घालावी व ती तडतडली कि त्यात जीरे घालावे नंतर त्यात ठेचलेला लसुण घालावा.
- 3
लसुण परतून त्यात शेंगदाणे घालून परतून घ्यावेत व नंतर आच मंद करून त्यात तीळ व शेंगदाण्याचा कूट घालून परतावे पण लसुण करपवयाचे नाही आता गँस बंद करून त्यात लाल तिखट व मीठ घालून मिश्रण मिक्स करून घ्यावे.
- 4
तयार झाला मराठवाड्याचा झणझणीत लसुण झुरका
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15080369

टिप्पण्या