मॅगी मिसाळ पाव (Maggi Misal Pav recipe in marathi)

#MejvaniParipirnKitchen#MaaggiIndiaमिसळ म्हटल की आपल्याला तोंडाला पाणी सुटतं , इनोव्हेटिव्ह मॅगी घालून केलेली reciep
मॅगी मिसाळ पाव (Maggi Misal Pav recipe in marathi)
#MejvaniParipirnKitchen#MaaggiIndiaमिसळ म्हटल की आपल्याला तोंडाला पाणी सुटतं , इनोव्हेटिव्ह मॅगी घालून केलेली reciep
कुकिंग सूचना
- 1
सगळी मोड आलेली कडधान्ये कुकर ला लावून वाफून घ्या. बारीक चिरलेला कांदा टोमॅटो ची पुअरी करून घ्या
- 2
एका भांड्यात तेल तापत ठेवा त्यात मोहरी, कढीपत्ता, हिंग, व पुरी घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे.
- 3
तेल ससुटायला लागलं की त्यात लाल तिखट, हळद, धने, जीरे पावडर घाला व छान परतून घ्यावे मग त्यात काळा मसाला,मॅगी मसाला घाला.
आता त्यात कडधान्य घालून पाणी आणि मीठ घाला, - 4
पाणी भरपूर घाला पान्याला उकळी आली की त्यात मॅगी चे केक घाला झाकण ठेवून पाच मिनिट झाकण ठेवून वाफ काढा,गरमा गरम मॅगी मिसळ पाव खायला रेडी आहे.
- 5
मॅगी मिसळ पाव कांदा फरसाण, कोथिंबीर आणि लिंबू पिळून ताव मारावा.
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या