रोज रबडी केक (rose rabdi cake recipe in marathi)

Vrunda Shende @Vrundacook_23365995
रोज रबडी केक (rose rabdi cake recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा चाळून घ्या.
- 2
दूध,बटर, कंडेन्स मिल्क आणि साखर मिक्स करून फेटून घ्या. त्यामध्ये इसेन्स आणि विनेगर मिक्स करा.
- 3
त्यानंतर हळूहळू मैदा पिठीसाखर यांचे मिश्रण मिक्स करून घ्या.
- 4
ग्रीस केलेल्या केकटीन मध्ये केकचे मिश्रण ओतून घ्या. आणि 45 मिनिटात करिता कुकर मध्ये बेक करायला ठेवा.
- 5
तयार केक थंड झाल्यानंतर क्रीम मध्ये रोज कलर, इसेन्स घालून आवडीनुसार आयसिंग करून घ्या. एका ताटामध्ये रोज रबडी घाला आणि त्यावर केक ठेवा. तयार आहे आपला रोज रबडी केक
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15192532



टिप्पण्या