एगलेस बर्गर बन

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#AsahiKaseiIndia
#Bakingrecipes

बर्गर बन बेकरी मधे सहज उपलब्ध असतो.
पण घरी स्वतः बनवलेला बर्गर बन म्हणजे हेल्दी ,हायजेनिक आणि तितकाच टेस्टी.
चला तर मग पाहूयात रेसिपी.

एगलेस बर्गर बन

#AsahiKaseiIndia
#Bakingrecipes

बर्गर बन बेकरी मधे सहज उपलब्ध असतो.
पण घरी स्वतः बनवलेला बर्गर बन म्हणजे हेल्दी ,हायजेनिक आणि तितकाच टेस्टी.
चला तर मग पाहूयात रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मि.
४ ते ५
  1. 2कप मैदा
  2. 1/2कप पाणी
  3. 3टेबलस्पून मिल्क पावडर
  4. 2टेबलस्पून मैदा
  5. 3टेबलस्पून साखर
  6. 2टिस्पून यीस्ट
  7. 1/2कप +२/३ कप कोमट पाणी
  8. 3टेबलस्पून तेल
  9. पांढरे तीळ
  10. बटर

कुकिंग सूचना

३० मि.
  1. 1

    पॅन गरम करून २ टेबलस्पून मैदा,१/२ कप पाणी एकत्र करा. घट्टसर पेस्ट होईपर्यंत छान मिक्स करा.गुठळ्या राहू नयेत याची काळजी घ्यावी. ही पेस्ट थंड करून घ्या.

  2. 2

    बाऊलमधे १/२ कप कोमट पाणी
    १/२ टिस्पून मीठ,साखर,यीस्ट,मिल्क पावडर घालून व्हिस्करने छान मिक्स करा. ५ मि.हे मिश्रण झाकून ठेवा.

  3. 3

    नंतर त्यामध्ये मैदा,तयार मैदा पेस्ट,३ टेबलस्पून पाणी घालून छान मळून घ्या.

  4. 4

    नंतर त्यात तेल घालून किचन प्लॅटफाॅवर हाताने स्ट्रेच करून मळून घ्या. ३० मि. हे पीठ हाताने स्ट्रेच करून‌ मळून घ्यायचे आहे.

  5. 5

    नंतर हा गोळा वरून तेल लावून prrofing करीता ठेवायचे आहे‌. प्लॅस्टिक रॅपरने सील करा.

  6. 6

    १ तासानंतर डबल साईज मधे हा गोळा दिसेल पंच करून पुन्हा पीठ मळून घ्या. नंतर त्याचे एकसमान गोळे तयार करा. बेकिंग ट्रे ला बटर पेपर लावून ग्रीस करा‌. ३० मि. हे तयार गोळे ट्रे मधे अंतर ठेऊन ठेवा. वरून मिल्कवाॅश आणि तीळ लावून वरून नॅपकिन ठेऊन द्या.

  7. 7

    ओव्हन प्रीहीट करून १८०°ला १५ ते २० मि. बेक करा. बन बेक झाल्यावर ओव्हनमधून काढून घ्या.वरून ओला नॅपकिन ठेवा‌ व बन पूर्णपणे थंड होऊ द्या‌.यामुळे बन खूप साॅप्ट बनतो‌.
    वरून मेल्टेड बटर लावून सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes