कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)

Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012

#cpm3
तिखट आंबटगोड चवीची मटकीची भाजी 20 मिनिटांत तयार होते.

#cpm3
तिखट आंबटगोड चवीची मटकीची भाजी 20 मिनिटांत तयार होते.

पुढे वाचा

मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)

Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012

#cpm3
तिखट आंबटगोड चवीची मटकीची भाजी 20 मिनिटांत तयार होते.

#cpm3
तिखट आंबटगोड चवीची मटकीची भाजी 20 मिनिटांत तयार होते.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20 मिनिटे
2-3 सर्व्हिंग्ज
  1. मटकी शिजवण्यासाठी
  2. 1 कपमोड आलेली मटकी
  3. 1/2 टीस्पूनहळद
  4. चवीनुसारमीठ
  5. आवश्यकतेनुसार पाणी
  6. भाजी करण्यासाठी
  7. 2 टेबलस्पूनतेल
  8. 1/2 टीस्पूनमोहरी
  9. 1 कपचिरलेला कांदा
  10. 1/4 कपखोवलेला नारळ
  11. 2-3लसूण पाकळ्या
  12. 1/2 इंचआले
  13. 6-8कडीपत्ता पाने
  14. 1/2 टीस्पूनहळद
  15. 1 टीस्पूनतिखट
  16. चवीनुसारमीठ
  17. 1 टीस्पूनधने पावडर
  18. 1 टीस्पूनजीरे पावडर
  19. 1/2 टीस्पूनआमचूर पावडर
  20. 1 टीस्पूनचिंचेचा कोळ
  21. 1 टेबलस्पूनगूळ
  22. 1 टेबलस्पूनचिरलेली कोथिंबीर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    एका पातेल्यात मटकी थोडे पाणी मीठ हळद घालून 7-8 मिनिटे मध्यम आचेवर शिजवावे.आलं लसूण कडीपत्ता पाने आणि खोबरे मिक्सरमध्ये बारीक वाटून पेस्ट करून घ्या.कांदा मिरची कोथिंबीर बारीक चिरून घ्या.

    मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी मिरची कांदा मिक्सरमधील वाटण घालून एकत्र परतावे.

    मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    धने पावडर जीरे पावडर तिखट मीठ हळद आमचूर पावडर चिंचेचा कोळ घालून तेल सुटेपर्यंत परतावे. शिजवलेली मटकी आवश्यकतेनुसार पाणी आणि गूळ घालून एकत्र करावे.

    मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    झाकण ठेवून 5 मिनिटे शिजवावे गॅस बंद करावा आणि कोथिंबीर घालून मटकीची भाजी सर्व्ह करावी.

    मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012
03 जुलै 2021 18:52 रोजी
I Love cooking.. 😋
पुढे वाचा

टिप्पण्या (3)

Swaminathan
Swaminathan @Swami_180828
04 जुलै 2021 01:24
Yummy dear 👌👌👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. ओल्या नारळाच्या वड्या (olya naralachya vadya recipe in mrathi)
  2. कोबीची भाजी (kobichi bhaji recipe in marathi)
  3. सोड्याचे सुके (sodyache suke recipe in marathi)
  4. शाही स्मोकी पनीर बिर्याणी (shahi smoky paneer biryani recipe in marathi)
  5. कॉर्न चाट (corn chaat recipe in marathi)
  1. शेवळा ची भाजी (sevla chi bhaji recipe in marathi)
  2. कॉर्न चाट (corn chaat recipe in marathi)
  3. मसाला पाव (masala pav recipe in marathi)
  4. तरोट्याची भाजी / टाकळ्याची भाजी (tarotyachi bhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15219926
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close