मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)

Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012

#cpm3
तिखट आंबटगोड चवीची मटकीची भाजी 20 मिनिटांत तयार होते.

मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)

#cpm3
तिखट आंबटगोड चवीची मटकीची भाजी 20 मिनिटांत तयार होते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
2-3 सर्व्हिंग्ज
  1. मटकी शिजवण्यासाठी
  2. 1 कपमोड आलेली मटकी
  3. 1/2 टीस्पूनहळद
  4. चवीनुसारमीठ
  5. आवश्यकतेनुसार पाणी
  6. भाजी करण्यासाठी
  7. 2 टेबलस्पूनतेल
  8. 1/2 टीस्पूनमोहरी
  9. 1 कपचिरलेला कांदा
  10. 1/4 कपखोवलेला नारळ
  11. 2-3लसूण पाकळ्या
  12. 1/2 इंचआले
  13. 6-8कडीपत्ता पाने
  14. 1/2 टीस्पूनहळद
  15. 1 टीस्पूनतिखट
  16. चवीनुसारमीठ
  17. 1 टीस्पूनधने पावडर
  18. 1 टीस्पूनजीरे पावडर
  19. 1/2 टीस्पूनआमचूर पावडर
  20. 1 टीस्पूनचिंचेचा कोळ
  21. 1 टेबलस्पूनगूळ
  22. 1 टेबलस्पूनचिरलेली कोथिंबीर

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    एका पातेल्यात मटकी थोडे पाणी मीठ हळद घालून 7-8 मिनिटे मध्यम आचेवर शिजवावे.आलं लसूण कडीपत्ता पाने आणि खोबरे मिक्सरमध्ये बारीक वाटून पेस्ट करून घ्या.कांदा मिरची कोथिंबीर बारीक चिरून घ्या.

  2. 2

    कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी मिरची कांदा मिक्सरमधील वाटण घालून एकत्र परतावे.

  3. 3

    धने पावडर जीरे पावडर तिखट मीठ हळद आमचूर पावडर चिंचेचा कोळ घालून तेल सुटेपर्यंत परतावे. शिजवलेली मटकी आवश्यकतेनुसार पाणी आणि गूळ घालून एकत्र करावे.

  4. 4

    झाकण ठेवून 5 मिनिटे शिजवावे गॅस बंद करावा आणि कोथिंबीर घालून मटकीची भाजी सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012
रोजी
I Love cooking.. 😋
पुढे वाचा

Top Search in

Similar Recipes