अथार चे पापड (Athara che papad recipe in marathi)

ऊन्हाळा आला की वाळवन बनविन्याची तयारी चालू असते.
कॅनडा ला एप्रिल ते ऑगस्ट खूप मस्त ऊन्ह असते , त्यामूळे वाटले ज़रा पापड बनविन्या चे प्रयत्न करावे. किती यश येनार माहित नव्हते.
पापड छान जमलेत.

कुकिंग सूचना
- 1
सर्व पदार्थ एकत्र करुन घ्या. पाणी टाकुन मिक्स करा. मिश्रणजास्त पातळ करायचे नाही आहे.
- 2
एका पैन मधे पाणी गरम करायला ठेवा. पाणी एकदम खड़खड़ता उकडायला हवा. एका ताटी ला स्वच्छ पूसुन तिच्या मागच्या भागावर मिश्रण पसरवून घ्या.
- 3
आता ही ताटी फ़ोटो मधे दखविलया प्रमाणे पैन वर ठेवा.
- 4
पापड़ ज़रा पारदर्शी झाले की ताटी पलटवून (पापड़ ची बाजू ख़ाली) ठेवावी. २ मिनट्स नी ख़ाली उतरवून घ्या.
- 5
पापड ला ब्लेड किव्हा चाकुने काढ़ूण घ्या. काढतांना आधी सर्व बजूने काठ काढावे म्हणजे पापड सहज निघतात. हे पापड उन्हात वाळवावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या