पनीर बर्फी/ इन्स्टंट कलाकंद (paneer barfi recipe in marathi)

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

पनीर बर्फी/इन्स्टंट कलाकंद झटपट होणारी डीश खूप छान झाली😋

पनीर बर्फी/ इन्स्टंट कलाकंद (paneer barfi recipe in marathi)

पनीर बर्फी/इन्स्टंट कलाकंद झटपट होणारी डीश खूप छान झाली😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनीटे
  1. 1 पावपनीर
  2. 1 कपमिल्क पावडर
  3. 1/2 कपपिठीसाखर
  4. 4-5काजू
  5. 4-5बदाम
  6. 4-5पिस्ता
  7. 1 टीस्पूनविलायची पुड
  8. 2-3 टीस्पूनव्हॅनिला इसेन्स
  9. चिमूटभरमीठ
  10. तुप

कुकिंग सूचना

२० मिनीटे
  1. 1

    प्रथम पनीर स्वच्छ पाण्याने धुऊन घेतले.

  2. 2

    नंतर पनीर किसणीने किसून घेतले.

  3. 3

    नंतर सर्व साहित्य काजू बदाम पिस्त्याचे काप करून घेतले.

  4. 4

    एका बाउल मध्ये किसलेले पनीर,मिल्क पावडर, पिठीसाखर,विलायची पुड,ड्रायफ्रुड,व्हेनीला इसेन्स टाकून मिक्स करून गोळा करून घेतला.

  5. 5

    नंतर एका पात्रात ला तुप लावून मिक्स केलेले मिश्रण टाकून ड्रायफ्रुड टाकून सेंट करून फ्रिजर मध्ये ५-१० मिनीटे ठेवून दिले.

  6. 6

    थोड्यावेळाने पनीर बर्फी इन्स्टंट कलाकंद चे काप करून डीश सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
रोजी
Home science student since 1988❤️😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes