तवसाळी घावणे (tavsali ghavne recipe in marathi)

प्राची मलठणकर (Prachi Malthankar) @thewarmPlate
तवसाळी घावणे (tavsali ghavne recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
तांदूळ स्वच्छ धुऊन रात्रभर भिजत ठेवणे. सकाळी वाटणे. काकड्या स्वच्छ धुऊन किसून घेणे. लसूण व हिरव्या मिरची वाटून घेणे.
- 2
मग किसलेली काकडी पाण्यासकट वाटलेल्या तांदळात घालणे. हळद व चवीनुसार मीठ घालणे. तवा गरम करायला ठेवणे व थोडे तेल सोडणे. मग त्यात पळीभर घावणाचे पीठ घालणे व घावणे दोन्हीबाजूनी खरपूस भाजणे. गरम घावणे नारळाच्या चटणी सोबत सर्व करणे. सकाळच्या नाश्त्यासाठी हा मस्त पदार्थ आहे.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15260842








टिप्पण्या (6)