कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम स्वीटकॉर्नचे दाणे काढून घ्या दोन पाण्याने स्वच्छ धुऊन हळद मीठ आणि दूध टाकून पास्ट सात मिनिट बॉइल करून घ्या
- 2
कॉर्न हे शिजून थोडे फुलून गेले असतील त्यानंतर पाणी काढून घ्या.
- 3
कढई गरम करा त्यामध्ये कॉर्न बटर घालून व्यवस्थित दोन मिनिट परतून घ्या
- 4
त्यानंतर सर्व जिन्नस घाला, कोथंबीर चिली फ्लेक्स आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या
- 5
सर्वात शेवटी आता लिंबू रस टाका
- 6
मिक्स करून घ्या. कप मध्ये मसाला स्वीट कॉर्न टाका वरून चीज, कोथिंबीर,चिली फ्लेक्स टाकून गार्निश करा.
- 7
मस्त गरमागरम यम्मी चीज स्वीट कॉर्न मसाला तयार आहे
- 8
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15322210




























टिप्पण्या