सिमला मिरचीची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)

सिमला मिरचीची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सगळ्यात पहिले सिमला मिरची घेऊन स्वच्छ धुऊन त्याचे बारीक चौकोनी तुकडे करून घ्यावे तसेच कांदा व टमाटा पण बारीक कापून घ्यावा सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे मिरची खोबरे व लसणाची मिक्सर मध्ये पेस्ट करून घ्यावी
- 2
नंतर एक भांडे घेऊन ते गॅसवर ठेवावे त्यात तेल टाकून जीरे मोहरी घालावें तडतडले की त्यात कांदा घालून घ्यावा कांदा गुलाबीसर झाला कि त्यात टमाटा घालावा
- 3
तेलात थोडा टमाटा परतून घ्यावा नंतर त्यात सिमला मिरची घालून घ्यावी पाच मिनिटात तेलावर परतून घ्यावी नंतर त्यात मिक्सर मध्ये काढलेली पेस्ट घालावी सर्व मिश्रण मिक्स करून घ्यावे नंतर त्यात सर्व मसाले घालून घ्यावे मीठ घालावे थोडे पाणी घालून पाच मिनिटं होऊ द्यावे नंतर झाकण ठेवून पाच मिनिटे वाफेवर ठेवावे
- 4
पाच मिनिटांनी गॅस बंद करून घ्यावा सिमला मिरची ची रस्सा भाजी तयार पोळी सोबत किंवा भातासोबत सर्व्ह करावे
- 5
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
सिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6सिमला मिरचीची वेगवेगळ्या प्रकारे भाजी करतात. मी किवर्ड प्रमाणे रस्सा भजी बनवली आहे. Shama Mangale -
सिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6 - सिमला मिरची रस्सा भाजी Sujata Kulkarni -
सिमला मिरचीची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
सिमला मिरची ही अगदी गुणी भाजी आहे,पहा ना ज्या पदार्थात आपण ती घालू त्याची रंगत वाढवते मग ती पावभाजी असो नाहीतर , तवा पुलाव, सॅलडस,chinese पदार्थ असो. तिला स्वतःची अशी एक सुंदर चव असते. म्हणूनच मी कमी साहित्य वापरून झटपट होणारी सिमला मिरचीची रस्सा भाजी केली आहे.#cpm6 Kshama's Kitchen -
सिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6#रेसिपी_मॅगझीन "सिमला मिरची रस्सा भाजी"सोप्या पद्धतीने झटपट होणारी भाजी लता धानापुने -
सिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#रेसीपी मॅगझिन#week 6#cpm6#सिमला मिरची रस्सा भाजी Suchita Ingole Lavhale -
सिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6#week6#सिमला_मिरची_रस्सा_भाजी.. सिमला मिरची लाल,पिवळी,हिरवी..आपण noodles,पनीरटिक्का मध्ये वापरतो तेव्हां ती मुलांना अधिकच चटकदार वाटते...पण तीच सिमला मिरचीची पीठ पेरुन भाजी केली की लगेच नावडती होते..मग पुन्हा नवीन प्रकाराच्या शोधात..कारण रोज काय भाज्या करायच्या हा यक्ष प्रश्न आम्हां बायकांपुढे..आणि त्यात जर pure veg. असेल तर बघायलाच नको..सतत नवनवीन आयडियेच्या कल्पनांचा वापर करावा लागतो😂😂..वेगवेगळ्या permutations,combinations चा विचार करावा लागतो भाज्यांच्या बाबतीत..😂😂..असंच एक combination करुन सिमला मिरचीची रस्सा भाजी केलीये..चला तर मग जाऊ रेसिपीकडे.. Bhagyashree Lele -
शिमला मिरचीची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in ma
#cpm6इथे मी सिमला मिरची रस्सा भाजी बनवली आहे. ही भाजी खूपच चविष्ट आणि खमंग बनते.भाकरी, चपाती किंवा भातासोबत ही भाजी खूपच सुंदर लागते.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
सिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6 #सहसा सिमला मिरचीची रस्साभाजी करण्यात येत नाही. परंतु आज या थीम च्या निमित्ताने सिमला मिरचीची रस्सा भाजी केलेली आहे. त्यात थोडे दही टाकल्यामुळे त्याची चव एकदम मस्त आणि वेगळी वाटते. गरमागरम पोळी सोबत खूप छान वाटते जेवणासाठी... Varsha Ingole Bele -
सिमला मिरचीची भाजी (shimla mirchi bhaji recipe in marathi)
#GA4#Week 4:-सिमला मिरचीची भाजी./ बेल पिपर विक 4 मधील सिमला मिरची या थीम नुसार सिमला मिरचीची बेसन टाकून भाजी करीत आहे.सिमला मिरची या भाजीच वापर सर्व पदार्थां मध्ये करता येतो. सिमला मिरची ही चायनीज पदार्थ मधील एक मुख्य घटक आहे. पुलाव मध्ये तसेच मिक्स व्हेज या भाजीचा वापर करता येतो. rucha dachewar -
बेसन पीठ पेरून सिमला मिरचीची भाजी (besan pith shimla mirchi bhaji recipe in marathi)
सिमला मिरचीची भाजी वेगवेगळ्या प्रकारे करता येते.मी आज बेसन पीठ पेरून सिमला मिरचीची भाजी बनवली आहे. Sujata Gengaje -
सीमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6 सीमला मीरची ची भाजी वेगवेगळ्या पध्दतीने करता येते तसेच रस्सा भाजीचा प्रकार आज बघु या. Shobha Deshmukh -
सिमला मिरचीची भाजी (Shimla Mirchichi Bhaji Recipe In Marathi)
#BKR .. सिमला मिरचीची भाजी वेगवेगळ्या प्रकारे करता येते ..आज मी शिमला मिरची ला, थोडेसे बेसन लावून मस्त चटपटीत भाजी केलेली आहे... करायला एकदम सोपी आणि पटकन होणारी तेव्हा बघूया... Varsha Ingole Bele -
सिमला मिरची भाजी (shimla mirchi bhaji recipe in marathi)
#cpm6 सिमला मिरची वेगवेगळ्या प्रकारे करता येते,अशीच भन्नाट रेसिपी केली आहे. Shital Patil -
सिमला मिरची ची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6#सिमला मिरची ची रस्सा भाजीही भाजी आमच्या कडे विशेष करून खूप आवडते . ही वेगळ्या पद्धतीची असून याची चव अतिशय सुंदर लागते. ही भाजी प्रथम मी माझ्या नंदे कडे खाल्ली होती. ती मला इतकी आवडली की ही भाजी मी नेहमी करते. Rohini Deshkar -
लाल सिमला मिरचीची भाजी (lal shimla mirchi bhaji recipe in marathi)
मी नेहमी हिरव्या सिमला मिरची ची भाजी करते. पण या वेळेस मुलाने लाल सिमला मिरची आणली आणि मग आज तीची भाजी केली. छान झाली होती भाजी! म्हणून मुद्दाम रेसिपी शेअर करते आहे! सहज , सोपी आणि पटकन होणारी... Varsha Ingole Bele -
सिमला मिर्च ची रस्सा भाजी (shimla mirchi chi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6#week6#रस्सा भाजी Jyotshna Vishal Khadatkar -
शिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6 #week6रेसिपी मॅगझीनशिमला मिरची रस्सा😋 Madhuri Watekar -
शिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6 Week 6"शिमला मिरची रस्सा भाजी" keywordsशिमला मिरचीची चिरून सूखी भाजी किंवा स्टफ करून अख्खी शिमला मिरचीही बनवितात. पण येथे"कूकपॅड रेसिपी मॅगझीन" च्या निमित्ताने शिमला मिरचीची रस्सा भाजी बनविली आहे. खूप छान झाली सर्वांना आवडली. आशा आहे तुम्हालाही आवडेल. तेव्हा बघुया! "शिमला मिरची रस्सा भाजी" ही रेसिपी 🥰 Manisha Satish Dubal -
सिमला मिरची रसभरीत (shimla mirchi rasbharit recipe in marathi)
#cpm6 सिमला मिरचीची भाजी आपण नेहमीच करत असतो कधी भरून कधी कांदा बटाट्याच्या सोबत किंवा मिक्स भाजी मध्ये पण रस्सा भाजी जरा कमीच करण्यात येते थोडा नवीन प्रकारची करून बघितली आहे तुम्ही पण करून बघा R.s. Ashwini -
शिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6#शिमलामिरचीभाजी#भाजी#capsicum Chetana Bhojak -
स्टफ्ड सिमला मिरची (stuffed shimla mirchi recipe in marathi)
#स्टफ्ड#सिमला मिरची ची भाजी आवडीने अशी फार कमी खाल्ली जाते . पण त्याच सिमला मिरची च्या रेसीपी मधे थोडाफार बदल केला, तर मात्र अगदी स्टार्टर रूपात तीच सिमला मिरची पटकन फस्त होऊ शकते बरं का. Nilan Raje -
सिमला मिरची टोमॅटो भाजी (shimla mirchi tomato bhaji recipe in marathi)
आज सकाळी मिक्स व्हेज पोहे बनवताना , त्यात सिमला मिरची आणि टोमॅटो टाकण्यासाठी सिमला मिरची आणि टोमॅटो चिरले . आणि मग सहजच विचार आला की आज आपण सिमला मिरची आणि टोमॅटोची भाजी करूया. म्हणून आज ही भाजी..... Varsha Ingole Bele -
सिमला मिरची (ग्रीन)रस्सा भाजी (shimla mirchi bhaji recipe in marathi)
#cpm6 नेहमी आवडणारी भाजी न करता ग्रीन मसाला वापरून सुंदर भाजी केली आहे.ही चवीला अतिशय सुंदर झालेली आहे. Shital Patil -
सिमला मिरची रस्सा भाजी(shimla mirchi rassa bhaaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7श्रावणात दर् सोमवारी आमच्याकडे बिना कांदा लसूण ची सिमला मिरचीची भाजी वर्षानुवर्षांपासून करतात आहे तुम्ही पण करून बघा खुप आवडेल. Deepali dake Kulkarni -
"स्टफ्ड सिमला मिरची" (stuffed shimla mirchi recipe in marathi)
#डिनर#सोमवार#डिनर प्लॅनर मधील तिसरी रेसिपी "स्टफ्ड सिमला मिरची" भरली ढोबळी मिरची खरं तर मी कधी खोबरे लसूण, कधी शेंगदाणे कूट घालून बनवते .पण आज वेगळ्या पद्धतीने बनवली आहे.. या पद्धतीने बनवलेली सिमला मिरची दिसायला ही देखणी दिसते आणि चवीला अप्रतिम लागते.चला तर बघुया रेसिपी.. लता धानापुने -
सिमला मिरची बटाटा भाजी (shimla mirchi batata bhaji recipe in marathi)
#cooksnapमिनल नाईक यांची सिमला मिरची बटाटा भाजी करून पाहिली खूपच छान झाली. Deepti Padiyar -
सिमला मिरची, बटाटा, टोमॅटो रस्सा भाजी श्रावण स्पेशल (shimla mirchi batata bhaji recipe in marathi)
#cpm6श्रावणामध्ये बऱ्याच घरांमध्ये कांदा लसूण खाल्ला जात नाही तेव्हा कोणत्या भाज्या करायचा हा प्रश्नच असतो अशा वेळेला सिमला मिरची, बटाटा ,टोमॅटो यांचीही मिक्स रस्सा भाजी खूपच चांगला ऑप्शन आहे. यात मी वेगळी चव देण्यासाठी त्यामध्ये दाण्याचे कूट वापरले आहे. अगदी कमी साहित्यात पटकन होणारी ही भाजी नक्की करून पहा.Pradnya Purandare
-
सिमला मिरची ची भाजी (shimla mirchi chi bhaji recipe in marathi)
"सिमला मिरची ची भाजी"ही भाजी मी मॅगी मसाला ए मॅजिक मसाला घालून बनवते.. खुप छान चवदार होते भाजी.. लता धानापुने -
खमंग बेसन सिमला मिरची (Besan Shimla Mirchi Recipe In Marathi)
#NVRसिमला मिरची ची एकाच प्रकारची भाजी खाऊन कधी कधी कंटाळा येतो. मग थंडी च्या दिवसात जरा गरम अशी खमंग बेसन सिमला मिरची. ज्या मुळे दोन चपात्या आणखी खालया जातील. Saumya Lakhan -
More Recipes
- प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
- व्हेज बिर्याणी - वेजिटेबल बिर्याणी (Vegetable Biryani recipe in marathi)
- कडवे वाल (डाळिंब्याची)उसळ (kadve wal usal recipe in marathi)
- चिझी मसाला कॉर्न (cheese masala corn recipe in marathi)
- खुप साऱ्या लेअर्स आणि खमंग कुरकुरीत अळुवडी (alu wadi recipe in marathi)
टिप्पण्या