कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
जिरा राईस (jeera rice recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
जिरा राईस (jeera rice recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

जिरा राईस (jeera rice recipe in marathi)

Namita Patil
Namita Patil @namitapatil

#cpm7
#जिरा राईस
भाताचे विविध प्रकार आपण बनवतो. अगदी साध्या वरण भातापासून ते मसालेभात, डाळ खिचडी, पुलाव, व्हेज पुलाव, व्हेज बिर्याणी असे नानाविध प्रकार आपण करतो.मीही आज तुमच्यासाठी घेवून आले आहे, जिरा राईस ही रेसिपी. यामध्ये सुद्धा नाव एक पण करण्याचेही वेगवेगळ्या पद्धती असतात.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१५-२० मि.
३-४ लोकांसाठी
  1. 1 वाटीबासुमती तांदूळ
  2. ८-१० काजू
  3. १०-१५ बेदाणे
  4. 2 चमचेजीरे
  5. 1/4 वाटीकोथिंबीर
  6. 1हिरवी मिरची
  7. चवीनुसारमीठ
  8. फोडणीसाठी हिंग
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१५-२० मि.
  1. 1

    प्रथम तांदूळ स्वच्छ धुवून थोडे कमी पाणी घालून कुकरमध्ये दोन शिट्ट्या करून भात करून घ्यावा. थंड झाल्यावर एका पसरट भांड्यात किंवा ताटात मोकळा करून घ्यावा.

  2. 2

    आता कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये प्रथम बेदाणे व काजूचे दोन भाग करून तळून घेणे. बाजूला काढून ठेवणे.

  3. 3

    त्याच तेलात हिंग, जीरे, मिरचीचे तुकडे, कोथींबीर घालावी. मिनिटभर परतून चवीपुरते मीठ घालावे. थोडे तळलेले काजू व बेदाणे घालावे.भात घालावा व दोन मि. व्यवस्थित हलवावे.

  4. 4

    गॅस बंद करावा. एका डिशमध्ये काढावा. वरून सजावटीसाठी पुन्हा थोडे काजूचे काप, बेदाणे, कोथिंबीर घालावे व सर्व्ह करावा.डाळ फ्राय, फोडणीच्या वरणाबरोबर छान लागतो.

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Namita Patil
Namita Patil @namitapatil
28 जुलै 2021 18:15 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मालवणी मासे कालवण (malvani mase kalvan recipe in marathi)
  2. व्हेज बिर्याणी - वेजिटेबल बिर्याणी (Vegetable Biryani recipe in marathi)
  3. चॉकलेट कोल्ड केक (chocolate cold cake recipe in marathi)
  4. लसुणी पालक पनीर (lasuni palak paneer recipe in marathi)
  5. कोकोनटी चाॅकलेट बिस्किट स्वीस रोल केक (coconut chocolate biscuit swiss roll cake recipe in marathi)
  1. साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
  2. नारळ वडी (naral vadi recipe in marathi)
  3. बिस्कीट केक/ ओरियो केक (oero cake recipe in marathi)
  4. मटार पनीर (matar paneer recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15324016
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close