लझानिया (Lasagna recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, कोबी, उभे चिरून घेणे नंतर ब्रेडच्या कडा काढून घेणे. नंतर एका ट्रेमध्ये चार ब्रेडचे स्लाईस घेणे त्यावर रेड चिली सॉस लावून घेणे व नंतर आपण चिरलेला भाज्या त्यावर लावून घेणे
- 2
भाज्या लावून झाल्यावर चीजचा स्लाईस घालून घेणे. व अमुल चीजचे दोन स्लाईस किसून घालणे वरून चिली फ्लेक्स व व पिझ्झा मिक्स घालून घेणे.
- 3
नंतर मी एक मोठी कढई गॅसवर दहा मिनिटे मंद आचेवर तापवून घेतली नंतर त्यात ठेवून 15 मिनिटे मंद आचेवर बेक करून घेतले. गरमागरम लझानिया रेडी खाण्यास
(मी घरी आहे त्या सामानात व जमेल तेवढा हेल्दी करण्याचा प्रयत्न केला आहे.) - 4
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15399049















टिप्पण्या