गव्हाची खीर (दलीया खीर) (gavyachi kheer recipe in marathi)

Anuja A Muley
Anuja A Muley @Anu_am

गव्हाची खीर (दलीया खीर) (gavyachi kheer recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीभिजवलेले दलिया
  2. 1-1/2 ग्लास दूध
  3. 1 टेबलस्पूनड्रायफ्रूट पावडर
  4. 1 टीस्पूनवेलची पावडर
  5. 2 टेबलस्पूनसाखर
  6. 1 टेबलस्पूनसाजूक तूप

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    प्रथम एका भांड्यात तूप थोडे गरम झाल्यावर त्यात भिजवलेले दलिया घालून परतून घ्यावे

  2. 2

    आता दूध आणि भिजवलेले दिलीयाचे थोडे पाणी घालून घ्यावे आणि हलवून घ्यावे

  3. 3

    आता दूध थोडे आटले की त्यात साखर घालावी आणि परत ढवळून घ्यावे

  4. 4

    तुपात परतलेले ड्रायफ्रूट घालावे आणि दलिया शिजवून घ्यावे

  5. 5

    शिजल्यावर त्यात वेलची पावडर घालावी आणि परत सर्व ढवळून घ्यावे

  6. 6

    आता गव्हाची खीर तयार आहे

  7. 7

    गरम गरम किंवा गार सर्विंग बाउल मध्ये सर्व्ह करावी

  8. 8
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anuja A Muley
रोजी

टिप्पण्या (8)

Similar Recipes