पनीर बटर मसाला (कांदा-लसूण विरहीत) (paneer butter masala recipe in marathi)
Shradha Kulkarni @shradhakulkarni
पनीर बटर मसाला (कांदा-लसूण विरहीत) (paneer butter masala recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
गरम कढईत तूप, जीरा ची फोडणी करावी, त्यात लवंग, तमालपत्र घालावी.
- 2
टोमॅटो प्युरी, हळद पावडर, लाल तिखट पावडर, मसाला, धण्याची पावडर, गुळ, मीठ, १ चमचा क्रीम/साय घालून चांगले परतावे आणि लो फ्लेमवर ३-४ मिनिटे झाकून ठेवावे.
- 3
तूप सोडायला लागले की त्यात १ चमचा क्रीम/साय आणि पनीरचे तुकडे घालून हलक्या हाताने मिक्स करावे व २-३ मिनिटे झाकून ठेवावे. कोथिंबीर घालून मिक्स करावे.
- 4
पनीरची भाजी तयार आहे. रोटी सही आनंद घ्या.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15425770









टिप्पण्या (6)