कुकिंग सूचना
- 1
प्रथम छेना+ मैदा तळहाताने ८ ते१० मिनीटे मळुन घेऊन त्याचे सारख्याच आकाराचे चपटे गोळे करुन घेणे. पाव किलो साखर आणि सव्वा लिटर पाणी उकळत ठेवणे.
- 2
उकळी आल्यावर त्यात एक एक गोळा सोडून झाकण ठेवून १० मिनिटे उकळु देणे.
- 3
नंतर गोळे पलटून परत १० मिनीट उकळत ठेवणे. नंतर थंड होऊ देणे.
- 4
आता स्टफिंग साठी, मिल्क पावडर, साय, पिठीसाखर व केशर घालून सारख्याच प्रमाणात व आकारात गोळे बनवणे.
- 5
थंड झालेले पनीर चे गोळे मधोमध कापुन त्यावर स्टफिंग ठेवुन दाबुन बंद करणे.
- 6
वरुन वर्ख आणि पिस्त्या च्या कापाने सजवुन सर्व्ह करणे.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15427432



टिप्पण्या (8)