कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
झटपट मिरची चे लोणचे (mirchi che lonche recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
झटपट मिरची चे लोणचे (mirchi che lonche recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

झटपट मिरची चे लोणचे (mirchi che lonche recipe in marathi)

Aparna Nilesh
Aparna Nilesh @cook_Aparna9224
Mumbai

#ngnr
श्रावणाच्या या पवित्र महिन्यामध्ये कांदा लसूण व्यर्ज केला जातो... अशावेळी ताटामध्ये हे मिरचीचे लोणचे असले की जेवणाची लज्जत वाढते....

#ngnr
श्रावणाच्या या पवित्र महिन्यामध्ये कांदा लसूण व्यर्ज केला जातो... अशावेळी ताटामध्ये हे मिरचीचे लोणचे असले की जेवणाची लज्जत वाढते....

पुढे वाचा

झटपट मिरची चे लोणचे (mirchi che lonche recipe in marathi)

Aparna Nilesh
Aparna Nilesh @cook_Aparna9224
Mumbai

#ngnr
श्रावणाच्या या पवित्र महिन्यामध्ये कांदा लसूण व्यर्ज केला जातो... अशावेळी ताटामध्ये हे मिरचीचे लोणचे असले की जेवणाची लज्जत वाढते....

#ngnr
श्रावणाच्या या पवित्र महिन्यामध्ये कांदा लसूण व्यर्ज केला जातो... अशावेळी ताटामध्ये हे मिरचीचे लोणचे असले की जेवणाची लज्जत वाढते....

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३० मिनिटे
१० जणांसाठी
  1. 1/2 किलोपोपटी मिरच्या
  2. २५० ग्रॅम राईची डाळ
  3. 6लिंबू
  4. 2 टेबलस्पूनहिंग
  5. 2 टेबलस्पूनहळद
  6. मीठ
  7. तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    प्रथम मिरच्या धुवून त्या सुख्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्याव्यात.

    झटपट मिरची चे लोणचे (mirchi che lonche recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    नंतर गोल आकारात त्या बारीक चिरून घ्याव्यात.

    झटपट मिरची चे लोणचे (mirchi che lonche recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    वरील चिरलेल्या मीरच्यांमध्ये राई ची डाळ, मीठ व हळद घालावे.

    झटपट मिरची चे लोणचे (mirchi che lonche recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    नंतर एकजीव करून घ्यावे.

    झटपट मिरची चे लोणचे (mirchi che lonche recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    वरील लोणाच्या मध्ये सर्व लिंबू पिळून घ्यावेत.

    झटपट मिरची चे लोणचे (mirchi che lonche recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    एका भांड्यात तेल गरम करून त्यामध्ये हिंग घालून गरम करून घ्यावे.

    झटपट मिरची चे लोणचे (mirchi che lonche recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    गरम केलेले हे तेल थंड झाल्यावर लोणाच्यामध्ये ओतावे. परत एकदा एकजीव करून घ्यावे.

    झटपट मिरची चे लोणचे (mirchi che lonche recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    वरील लोणचे काचेच्या बरणीत भरून ठेवावे

    झटपट मिरची चे लोणचे (mirchi che lonche recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
  9. 9

    १० ते १५ दिवसांनी हे लोणचे मुरले की खाण्यासाठी वापरावे

    झटपट मिरची चे लोणचे (mirchi che lonche recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Aparna Nilesh
Aparna Nilesh @cook_Aparna9224
03 सप्टेंबर 2021 19:08 रोजी
Mumbai
cooking makes my tummy happy🍱
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. ब्रेड चा उपमा (bread cha upma recipe in marathi)
  2. लाल भोपळ्याची बाखर भाजी (laal bhoplyachi bhakar bhaji recipe in marathi)
  3. खमंग कुरकुरीत अळूवडी (alu wadi recipe in marathi)
  4. फ्लावर बटाटा मटार भाजी (flower batata matar bhaji recipe in marathi)
  5. घोसावळ्याची भजी (ghosavalyachi bhaji recipe in marathi)
  1. डाळ कांदा (dal kanda recipe in marathi)
  2. ब्रेड क्रम्पस (bread crumbs recipe in marathi)
  3. अळू वडी (alu vadi recipe in marathi)
  4. रवा आणि नारळाचे गोड आप्पे (rava ani naralache god appe recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15460489
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close