घोसावळ्याची भजी (ghosavalyachi bhaji recipe in marathi)

Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
पुणे

घोसावळ्याची भजी (ghosavalyachi bhaji recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20-25 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 2घोसावळे
  2. 1 वाटीबेसन पीठ
  3. 1 टेबलस्पूनतांदुळाचे पीठ
  4. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  5. 1 टीस्पूनहळद
  6. 1 टीस्पूनओवा
  7. चवीनुसारमीठ
  8. गरजेनुसार पाणी
  9. चिमूटभरसोडा
  10. तळण्यासाठी तेल
  11. 2 टेबलस्पूनकोथिंबीर

कुकिंग सूचना

20-25 मि
  1. 1

    प्रथम घोसावळ स्वच्छ धुऊन साल काढून घ्या.नंतर त्याच्या गोल चकत्या कट करून घ्या.

  2. 2

    आता एका पातेल्यामध्ये बेसन पीठ,तांदळाचे पीठ,तिखट,मीठ, हळद,ओवा आणि सोडा ॲड करून सर्व छान मिक्स करून घया. आता यामध्ये कोथिंबीर ऍड करून थोडे थोडे पाणी टाकून भजीचे बॅटर तयार करून घ्या.

  3. 3

    आता पॅनमध्ये भजी तळण्यासाठी तेल ऍड करून मध्यम आचेवर गरम करून घ्या. तेल गरम झाल्यावर त्यातील एक टेबलस्पून तेल तयार केलेल्या भजीच्या बॅटरमध्ये मोहन म्हणून ऍड करून छान मिक्स करून घेणे.

  4. 4

    आता तयार केलेल्या बॅटरमध्ये कट केलेल्या घोसावळ्याच्या चकत्या ऍड करून गरम तेलामध्ये छान कुरकुरीत तळून घ्या.

  5. 5

    मस्त टेस्टी घोसावळ्याची भजी तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
रोजी
पुणे

Similar Recipes