शेजवान नूडल्स (schezwan noodles recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका कढईत पाणी घेऊन त्यात थोडेसे मीठ व एक चमचा तेल घालून पाणी उकळून घ्यावे व त्यात नूडल्स घालून शिजवून घ्यावेत
- 2
नंतर एका कढईत दोन टेबलस्पून तेल घेउन तेल तापल्यावर त्यात लसुण चांगला परतून येणे लसूण चांगला परतल्यावर त्यात कोबी सिमला मिरची व गाजर घालून मोठ्या गॅसवर भाजी थोडीशी परतून घ्यावी नंतर त्यात टोमॅटो सॉस, शेजवान सॉस, सोया सॉस,मीठ व नूडल्स मसाला घालून चांगले परतून घेणे माझ्या जास्त शिजवू नये
- 3
सर्व भाज्या मिक्स झाल्यावर त्यात नूडल्स घालून चांगले मिक्स करून घेणे. 15 मिनिटे छान वाफ येऊ द्यावी
- 4
गरमागरम शेजवान नूडल्स तयार
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15524095














टिप्पण्या (6)