कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
चाट वाटी (chaat vati recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
चाट वाटी (chaat vati recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

चाट वाटी (chaat vati recipe in marathi)

Sarita Pankaj Waghmare
Sarita Pankaj Waghmare @SaritaWaghmare22

लहान ते थोरांपर्यंत आवडणारा पदार्थ
#Annapurna_recipe

लहान ते थोरांपर्यंत आवडणारा पदार्थ
#Annapurna_recipe

पुढे वाचा

चाट वाटी (chaat vati recipe in marathi)

Sarita Pankaj Waghmare
Sarita Pankaj Waghmare @SaritaWaghmare22

लहान ते थोरांपर्यंत आवडणारा पदार्थ
#Annapurna_recipe

लहान ते थोरांपर्यंत आवडणारा पदार्थ
#Annapurna_recipe

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • 250 ग्रॅमवाटी मैदा
  • 5मीडियम साईज चे बटाटे
  • 2कांदे
  • 2टोमॅटो
  • 1 वाटीमोड आलेली मटकी
  • 1 वाटीचिंच
  • 4/5हिरव्या मिरच्या
  • 2 चमचेमीठ
  • चवीनुसारकाळे मीठ
  • 1 वाटीकोथिबीर
  • 2 वाटीतेल
  • 1 वाटीशेव चिवडा
  • चवीनुसारगूळ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    1)प्रथम 50 ग्रॅम चिंच एका वाटीत भिजत ठेवु.
    2) पाच मिडीयम बटाटे उकडलेले स्मॅश करून हिरवी मिरची पेस्ट दोन चमचे व मीठ टाकून पुन्हा एकदा चांगले स्मॅश करू
    3) वाटी साठी मैदा एक वाटी तेल दोन चमचे चवीपुरतं मीठ टाकून चांगलं गोळा बनवून ठेवु.
    4) चिंचेची चटणी बनवण्यासाठी एक चमचा गूळ चवीपुरता मीठ
    5)चिंचेच्या पाण्यामध्ये चवीनुसार काळे मीठ व गूळ टाकून चांगले मिक्स करून घेऊ.
    6) चाट साठी दोन कांदे व दोन टोमॅटो बारीक कापून त्यामध्ये एक वाटी मटकी व चवीपुरते मीठ टाकून पूर्ण मिश्रण मिक्स करून घेतले.

    चाट वाटी (chaat vati recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    7) चला तर मग आता वाटी कशी बनवायची ते पाहू आपण वाटी साठी मैद्यामधे 2 टेबलस्पून गरम तेल मिक्स करून गोळा बनवून ठेवला आहे त्या मैद्याच्या गोळ्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून छोट्या स्टील च्या कटोरीला गुंडाळून गरम तेलामध्ये़व तळून घ्यायची.
    8) शेवटी मग वाटी थंड झाली की स्मॅश केलेला बटाटा आणि कांदा टोमॅटो चे मिश्रण वाटी मध्ये भरायचे आणि वरून शेव चिवडा आपल्या आवडीनुसार टाकायचा.
    अशा प्रकारे झटपट माझी रेसिपी तयार झाली आहे

    चाट वाटी (chaat vati recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    चाट वाटी (chaat vati recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    चाट वाटी (chaat vati recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    नमस्कार मैत्रिणींनो कशी वाटली माझी चाट वाटी ची रेसिपी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद...

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sarita Pankaj Waghmare
Sarita Pankaj Waghmare @SaritaWaghmare22
20 सप्टेंबर 2021 19:19 रोजी

टिप्पण्या (6)

Gautam Mankar
Gautam Mankar @cook_31783650
23 सप्टेंबर 2021 06:20
Lay bhari Sarita 👌👌👏👍
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

चाट रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. शिळ्या भाताच्या वड्या
  2. चीज पराठा
  3. आंब्याचे घारगे
  4. आंब्याची वडी
  5. मसाला भेंडी
  1. मोगरा मोदक (mogra modak recipe in marathi)
  2. तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
  3. अळूच्या गाठींची भाजी (aluchi gathichi bhaji recipe in marathi)
  4. भाजी मॅगी (bhaji maggi recipe in marathi)
  5. शाही मोदक (shahi modak recipe in marathi)
  1. आंबट-गोड झटपट लिंबाचे उपवासाचे लोणचे (limbache lonche recipe in marathi)
  2. ओट्स चे धीरडे (oats che dhirde recipe in marathi)
  3. तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
  4. वाटली डाळ (vatli dal recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15528556
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close