कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
शाही मसाले दूध (shahi masala dudh recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
शाही मसाले दूध (shahi masala dudh recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

शाही मसाले दूध (shahi masala dudh recipe in marathi)

Shital Siddhesh Raut
Shital Siddhesh Raut @brunch4appetite
वसई / महाराष्ट्र

"शाही मसाले दूध"

कौजागरी म्हणजेच शरद पौर्णिमा,अर्थातच कोजागिरी पौर्णिमा म्हणजे जागरण....!!
कोजागिरी पौर्णिमेच्या व्रतामध्ये मध्यरात्री लक्ष्मी देवीची आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्र देवाची पूजा केली जाते. या दिवशी मध्यरात्री लक्ष्मी देवी चंद्रलोकातून भूतलावर अवतरते. आणि जागरण करणाऱ्या लोकांवर आपली प्रसन्नता व आशीर्वाद बरसवते. आणि सर्वांना उत्तम आरोग्य व धनसंपत्ती लाभो असा आशीर्वाद देते.
शरद ऋतुमध्ये मसाला दूध आरोग्याला चांगले असते, असे आयुर्वेदात सांगितले आहे. त्यामुळे कोजागरीच्या दिवशी मसाला दूध पिण्याची प्रथा आहे. तर, या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वांत जवळ म्हणजे कोजागरी पर्वतालगत आलेला असतो. 

म्हणून आजच्या या मंगलदिनी आज मसाले दूध तर बनलेच पाहिजे नाही का....👌👌

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनीटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 500 मि.ली.दूध
  2. 10-12 काजू
  3. 10-12बदाम
  4. 10-12पिस्ता
  5. 1/2 टीस्पूनवेलची पूड
  6. चिमूटभरजायफळ पूड
  7. केसर काड्या
  8. 1 टीस्पूनचारोळी
  9. 2 टेबलस्पूनसाखर (आवडीनुसार कमी जास्त करू शकता)
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनीटे
  1. 1

    सर्वात आधी बदाम काजू पिस्ता जायफळ आणि वेळची पूड मिक्सर मध्ये घालून घ्या

    शाही मसाले दूध (shahi masala dudh recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    त्याचे कोर्स मिश्रण करून घ्या
    (आपले मसाले दूध मिक्स तयार आहे)

    शाही मसाले दूध (shahi masala dudh recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    दूध उकळवून घ्या, त्यात केसर, चारोळी घालून 2 -3 मिनिट उकळवून घ्या

    शाही मसाले दूध (shahi masala dudh recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    आता 2 टेबलस्पून साखर घालून साखर वितळली की त्यात 2 टेबलस्पून तयार मसाले दूध मिक्स घालून घ्या,आणि अजून 2 मिनटं दूध उकळवून घ्या

    शाही मसाले दूध (shahi masala dudh recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो

  5. 5

    बस आपले "शाही मसाले दूध" पिण्यास तयार आहे....👌👌

    शाही मसाले दूध (shahi masala dudh recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो

  6. 6

    आजच्या कोजागिरीला नक्की याचा आनंद घ्या....👍👍👌👌

    शाही मसाले दूध (shahi masala dudh recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shital Siddhesh Raut
Shital Siddhesh Raut @brunch4appetite
19 ऑक्टोबर 2021 05:39 रोजी
वसई / महाराष्ट्र
Hello friends, I'm shital raut ,I'm a nursing professional but extremely passionate about food and cooking ,i love to celebrate each and every day with life And good lifestyle...!!i love to faces multiple tasks...!!So here imSo let's get started...😊follow me for recipe videos on Instagram@brunch4appetite#Amother#youtuber#homechef #instagrammer
पुढे वाचा

Top Search in

  1. 10th for चारोळी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
  2. नारळ - रवा केक (narala rava cake recipe in marathi)
  3. कोजागिरी स्पेशल मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
  4. कुळीथाचं पिठलं (kulithach pithla recipe in marathi)
  5. दुध मसाला आणि मसाला दूध (masala powder ani masala dudh recipe in marathi)
  1. उडीद पिठातील स्टफ्ड मिरची वडा (urid pitatil stuffed mirchi vada recipe in marathi)
  2. हेल्दी शेंगदाण्याचे लाडू (healthy shengdana laddu recipe in marathi)
  3. कच्च्या केळ्याचे काप (kachya kelyache kaap recipe in marathi)
  4. कोळंबी फ्राय (kolambi fry recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15623748
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close