मेथी थेपले (methi theple recipe in marathi)

#mfr
मेथीचे थेपले ही माझी आवडती रेसिपी आहे. ही रेसिपी पौष्टिक तर आहेच. पण बनवायला ही अगदी सोपी आहे. घरात कोणाला मेथीची भाजी आवडत नसेल किंवा लहान मुलं मेथीची भाजी खात नसतील तर त्यांना अशा प्रकारे चविष्ट लागणारे मेथीचे थेपले बनवून नक्की खायला द्यावे.
मेथी थेपले (methi theple recipe in marathi)
#mfr
मेथीचे थेपले ही माझी आवडती रेसिपी आहे. ही रेसिपी पौष्टिक तर आहेच. पण बनवायला ही अगदी सोपी आहे. घरात कोणाला मेथीची भाजी आवडत नसेल किंवा लहान मुलं मेथीची भाजी खात नसतील तर त्यांना अशा प्रकारे चविष्ट लागणारे मेथीचे थेपले बनवून नक्की खायला द्यावे.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम मेथीची पाने स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्या. मिक्सरला आलं लसूण मिरची वाटून त्याची पेस्ट तयार करून घ्या.
- 2
एका परातीत कणीक घेऊन त्यात चिरलेली मेथीची पान,बेसन,दही, आले लसूण मिरची पेस्ट, सर्व मसाले,व मीठ घाला. थोडं थोडं पाणी आणि तेल मिक्स करून मऊसर कणिक मळून घ्या.
- 3
तयार पिठाचे गोलाकार ठेपले लाटून घ्या. गॅसवर पॅन गरम करून थेपले मध्यम आचेवर दोन्ही बाजूने तेल किंवा तूप लावून खमंग भाजून घ्या.
- 4
मेथीचे थेपले दही, किंवा लोणच्या सोबत सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
आलू मेथी पराठा (aloo methi paratha recipe in marathi)
#EB1#W1#विंटर स्पेशल रेसिपीथंडी मध्ये मेथी ही बाजारात मोठ्या प्रमाणावर मिळते.मेथीची भाजी चवीला कडू असते पण मेथीच्या भाजीत अनेक उपयुक्त पोषकतत्वे असतात. म्हणून आहारात मेथीचा समावेश केला पाहिजे.लहान मुलांना मेथीची भाजी खाणे आवडत नाही. अशाप्रकारे पराठे बनवून दिले तर लहान मुले सुद्धा आवडीने खातात.इथे मी आलू मेथी पराठे बनवले आहेत.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
मेथी चे थेपले (methi chi theple recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 मेथीचे थेपले आज काल सगळेजण मेथी पराठा वगैरे बनवतात. गुजरात मध्ये थेपले बनवण्याची पद्धत आहे. गुजरात मध्ये फिरायला गेलो कि कपड्याचे मार्केट वगैरे डोळ्यासमोर येतेच. तसेच अनेक मैत्रिणी गुजराती असल्यामुळे हे मेथीचे थेपले पण खुप आवडतात Deepali Amin -
मेथी थेपले (Methi Theple Recipe In Marathi)
#नाष्ट्यासाठी हेल्दी व पोटभरीचा पदार्थ मेथीचे थेपले करायला पण सोप्पे चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
मेथी-बाजरा थेपले (Methi Bajra Theple recipe in marathi)
#GA4 #Week19Puzzle मध्ये *मेथी* हा Clue ओळखला आणि बनवले *मेथी-बाजरा थेपले* 😋😋 Supriya Vartak Mohite -
-
मेथी पनीर स्टफ पराठा (methi paneer stuffed paratha recipe in marathi)
#EB1#w1#मेथीपनीरपराठारेसिपी ई-बुक चॅलेंज साठी मेथी पनीर स्टफ पराठा रेसिपी तयार केली . घरात मेथीची भाजी आवडीने खात नसेल तर अशा प्रकारचा पराठा तयार करून दिला तर आवडीने खाल्ला जातो आणि त्यामुळे मेथी आहारातून घेतली जाते. मेथीची पालेभाजी ही आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे मग आहारातून घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आपण पदार्थ तयार करतो त्याच प्रकारे मी पराठा ही रेसिपी मेथीची भाजी खावी यासाठी खास तयार करते आणि माझ्याकडे हा पराठा खूप आवडीने खाल्ला जातो.तर तुम्ही पण हा पराठा नक्कीच ट्राय करून बघा रेसिपी तून बघा कशाप्रकारे तयार केला Chetana Bhojak -
दूधी चे थेपले (dudhi thepale recipe in marathi)
#रेसिपी बुक#दूधी चे थेपले प्रवासा ला जाता वेळेस हे थेपले करावे, हे 2-3 दिवस टिकतात आणि ह्यात प्रोटीन, कॅल्शियम , फायबर भरपूर मात्रात असतात,लाहान मूले दूधी खात नाही, जर थेपले, पराठे केले तर ते आवडीनी खातील Anitangiri -
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#मेथी_पराठामेथी ही पालेभाजी बहुगुणी आहे. नुसती भाजी खायला काही जणांना आवडत नाही. मग असे पराठे केले कि आवडिने खातात. मेथी पराठा रेसिपी खालील प्रमाणे 😊👇 जान्हवी आबनावे -
मेथीची भाजी (methi bhaji recipe in marathi)
#GA4#week2#fenugreek (मेथी)भाजी मार्केट मध्ये गेल्यावर मेथीची भाजी ची निवड करताना बहुतेक वेळेस चूक होते ती टाळण्यासाठी मेथीचे डेठ लाल आणि मेथीचे पानांच्या कडा हि लाल सर असणारी मेथी ही तसेच बारीक पानांची मेथी ही चविष्ट व पौष्टिक असते. Shilpa Limbkar -
आलू मेथी पराठा (aloo methi paratha recipe in marathi)
पराठा कोणाला आवडत नाही असे फार कमी लोक असतील. किती विविध प्रकारे बनवता येते हा पराठा चला आज बनवूयात आलू मेथी पराठा खूपच सोपा नरम नरम बननारा. Supriya Devkar -
स्टफ चीज आलू लच्छा पराठाv(stuffed cheese aloo lachha paratha recipe in marathi)
#cpm3इथे मी स्टफ चीज आलू लच्छा पराठा बनवला आहे.हा पराठा खाताना पराठ्याच्या येणाऱ्या लेअर्स आणि बटाटा चीज मिळून आलेली अप्रतिम चव पराठा खाल्ल्यानंतर ही बराच काळ जिभेवर रेंगाळत राहते. रेसिपी खाली देत आहे Poonam Pandav -
मेथीचे थेपले (methiche theple recipe in marathi)
#GA4 #week 20 या विकच्या चंँलेजमधुन थेपले हा क्लू घेऊन मी आज़ मेथीचे खमंग थेपले बनवले आहेत. Nanda Shelke Bodekar -
मेथी बटाटा भाजी (Methi Batata Bhaji Recipe In Marathi)
#NVR#मराठवाडी भाजी हिवाळ्यात बाजारात मेथीची भाजी भरपूर प्रमाणात उपलब्ध होतात मेथीचे विविध प्रकारचे पदार्थ बनवुन मुलांना खायला आवडतं असतात मेथी अतिशय पोष्टीक मेथी पराठा, मेथी घोळाना,मेथी आमटी, मेथी बटाटा घालून भाजी 🤤🤤🤪🤪 Madhuri Watekar -
मेथीचे ठेपले/पराठे (methiche parathe recipe in marathi)
मेथीची भाजी मुलं आवडीने खात नाहीत पण ठेपले मात्र खातात.तसेच प्रवासात नेण्यासाठी तर खुपच उपयोगी अशी ही रेसिपी....#EB1 #W1 Sushama Potdar -
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
#CDYबालदिन विशेष माझ्या मुलींना मेथीचे थेपले खुप आवडतात.ब्रेकफास्ट,लंच,डिनर कशालाही चालतात.सोबत लोणचे असले तरी चालते.रेसीपी नेहमीचीच असली तरी बालदिनाच्या निमित्ताने शेअर करीत आहे. Pragati Hakim -
डाळ मेथी (Dal Methi Recipe In Marathi)
#BKRडाळ मेथीची पातळ भाजी ही भाकरी भातासोबत अतिशय छान लागते Charusheela Prabhu -
मेथी वडा (Methi Vada Recipe In Marathi)
#HVहिवाळ्यात मेथीची भाजी भरपूर प्रमाणात बाजारात दिसते. त्यामुळे वेगवेगळ्या रेसिपी करून पाहायलाच हव्यात ना.... तर आज अशीच एक मेथीची रेसिपी करून पाहिली आणि सर्वांना आवडली.. म्हटलं चला मैत्रिनींना share करू या. तर तुम्ही ही करून बघा हे मेथीचे वडे. Deepa Gad -
मेथी पराठे (methi paratha recipe in marathi)
लहान मुलं मेथी खात नाही पण मेथी ही आरोग्य साठी खुप चांगली असते थंडी च्या दीवसात मेथी ही आठवड्यात एकदा तरी खावी पण मुलं खायला कंटाळा करतात म्हणून मेथीचे काही वेगळे केले की मुल आवडीने खातात मग मुलं खुश व आपणही खुश #EB1 #W1 Neeta Patil -
मेथी वडी (methi vadi recipe in marathi)
#tmr 30 मिनिट्स रेसिपी चॅलेंज साठी मी इथे मेथीच्या वड्या बनवल्या आहेत. मेथीच्या वड्या अगदी झटपट तयार होतात. मेथीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रमाणे खुसखुशीत लागणाऱ्या मेथीच्या वड्या बनवून नक्की खाव्यात.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
मेथीचे थेपले (methichi thepla recipe in marathi)
#GA4 #week20 #theple ह्या की वर्ड साठी मेथीचे थेपले केले.सॉस,चटणी,लोणचे ,दही कशासोबतही मस्त लागतात. Preeti V. Salvi -
पौष्टिक मेथी पराठा (Methi Paratha Recipe In Marathi)
#PRN मेथीची भाजी खाण्यास मुलं कंटाळा करतात.पण हेच वय त्यांच्या योग्य वाढीसाठी आवश्यक असते.. मग त्यांना पोषक जीवनसत्व आहारातून मिळावेत.मग त्या साठी आपण एक आई म्हणून माझा प्रयत्न... Saumya Lakhan -
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
थेपला ही गुजरात मधील लोकप्रिय डिश आहे. मेथीची भाजी आवडत नसेल थेपला हा चांगला पर्याय आणि पौष्टिक सुध्दा.प्रवासाठी उत्तम आठवडाभर छान राहतो . नाश्ता किंवा आधल्या मधल्या वेळेत पण खाऊ शकता. Ranjana Balaji mali -
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
#या आठवड्याची स्पेशल रेसिपी हेल्दी नाष्ट्याला मेथी थेपले करून खाता येतील चला तर सोपी व झटपट होणारी मेथी थेपला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
लसुणी मेथी भाजी (Lasooni Methi Recipe In Marathi)
#KGRकोवळी मेथीची भाजी तेलावर फ्राय करून लसूण तीळ दाणे मिरची सगळ भाजून त्यामध्ये लावल्यावर ही लसणी मेथी खूप सुंदर होते शिवाय डब्यातही घेऊन जाऊ शकतो Charusheela Prabhu -
मेथीची भाजी (methi bhaji recipe in marathi)
#GA4 #week2 पझल मधील मेथी पदार्थ. रेसिपी - 3 मेथीची भाजी मी अनेक प्रकारे करते. Sujata Gengaje -
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
#md"मेथी थेपला" मला नाही आठवत अगदी स्वतः कमवायला लागे पर्यंत मी कधी हॉटेल ला जाऊन जेवली असेन, किंवा काही खाल्लं असेल कधीच नाही....!! फार फार तर एखादा वडापाव तो ही शाळेजवळ, आईच्या माहिती बाहेर... गुपचूप...!!😉 बाबांना बाहेरच जेवण कधीच आवडायचं नाही,आणि आई तर स्ट्रिक्टली घरचेच जेवण जेवायचं या तत्वांची...😊😊 जेव्हा कधी गावी किंवा बाहेर जायचं म्हटलं...की माझी आई नेहमी असे थेपले किंवा चपाती भाजी, पुरी भाजी, सुका जवळा भाकरी अस काहीतरी सोबत करून घ्यायची, तिला वाटे की प्रवासात बाहेरच खाण्यापेक्षा घरच पौष्टिक खाण नेहमीच चांगल...!!आणि आईच्या हातचं... काहीही खाण म्हणजे निव्वळ स्वर्गसुख...!! माझ्या आईची थेपला रेसिपी आज शेअर करत आहे, जी मी बहुतेक वेळा करते, माझा मुलगा पण मला नेहमी सांगतो, की आजी बनवते तसे थेपले करून दे.... ☺️☺️ मागे न लागता, मूल स्वतःहून काही पौष्टिक खायला मागतात...या सारखं सुख या जगात तरी नाही...!!😊😊 Shital Siddhesh Raut -
टोमॅटो मेथी (Tomato Methi Recipe In Marathi)
मेथीची भाजी अनेक प्रकारे बनवली जाते. अगदी सात्विक पासून ते चमचमीत मेथी मटर मलाई पर्यंत आज आपण बनवणार आहोत टोमॅटो मेथी ही सुद्धा अगदी झटपट बनणारी भाजी आहे अगदी कमी साहित्यात बनते आणि रुचकर लागते Supriya Devkar -
दुधीभोपळ्याचे ठेपले (dudhibhoplyache theple recipe in marathi)
ठेपले रेसिपीठेपले हा पदार्थ गुजरातचा आहे. वेगवेगळ्या भाज्यांचे ठेपले बनले जातात. कोणी ठेपले किंवा धपाटे, पराठे असे नाव देतात. लहान मुले भाजी खात नाही त्यांना असे भाजी घालून केलेले ठेपले दिले तर ते आनंदाने खातात. तसेच नाष्टा साठी ही पौष्टिक असे ठेपले केले जातात. प्रवासासाठी ही हे ठेपले घेऊन जाता येतात. हे ठेपले 2 ते 3 दिवस छान राहतात. मी आज दुधीभोपळ्याचे पौष्टिक ठेपले रेसिपी पोस्ट करत आहे. कसे झाले ते सांगा. Rupali Atre - deshpande -
हिरवे मटर/वाटाना मेथी भाजी रेसिपी (watana methi bhaji recipe in marathi)
#GA4#week19 मेथीची भाजी रेसिपी या भाजीमध्ये हिरवे मटर म्हणजेच वाटाणा व इतर साहित्य मिक्स करून ही भाजी तयार करण्यात आली ही भाजी छान झाली व सगळ्यांनाच आवडली Prabha Shambharkar -
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
# पश्चिम# गुजरातमेथी थेपला हा गुजरातचा एकदम फेमस आहे गुजरात मध्ये थेपला म्हटला की सर्वजण पट कशी बनवतात आणि ही खूप जुनी रेसिपी आहे आणि खूप टेस्टी बनतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात थेपले. खूप वेगवेगळ्या पद्धतीने ही बनवले जातात पण आज मी मेथीचे थेपले बनवणार आहे. Gital Haria
More Recipes
- कोजागिरी स्पेशल मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
- दुध मसाला आणि मसाला दूध (masala powder ani masala dudh recipe in marathi)
- शाही मसाले दूध (shahi masala dudh recipe in marathi)
- मेथीची भाजी बाजरीची भाकरी (methichi bhaji bajarichi bhakhri recipe in marathi)
- कोजागिरी निमित्त मसाले दुध (masala dudh recipe in marathi)
टिप्पण्या (2)