कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
शेव भाजी (sev bhaji recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)

Surekha vedpathak
Surekha vedpathak @surekha_vedpathak

#EB1 #W1

#EB1 #W1

पुढे वाचा

शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)

Surekha vedpathak
Surekha vedpathak @surekha_vedpathak

#EB1 #W1

#EB1 #W1

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1/2 तास
4 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रॅमभावनगरी शेव
  2. 3-4लसूण पाकळ्या
  3. 4कांदे
  4. 2लाल टोमॅटो
  5. 1/2 इंचआलं
  6. 1/2 वाटीखोबऱ्याचे लांब काप
  7. 1 टेबलस्पूनधने जीरे पावडर
  8. 1 टीस्पूनतीळ
  9. 1 टीस्पूनलाल तिखट
  10. 1 टीस्पूनकांदा लसूण मसाला तिखट
  11. जीरे , मोहरी, हिंग फोडणीसाठी
  12. चवीनुसारमीठ
  13. 1/2 टीस्पून हळद
  14. आवशक्यतेनुसार तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    प्रथम कढई मध्ये तेल घालून खोबरे परतून घ्या. ते काढून आता कांदा, टोमॅटो, तीळ, आलं, लसूण चांगले परतून घ्या. थंड झाले कि पेस्ट बनवून घ्या.

  2. 2

    आता कढई मध्ये पुन्हा तेल घालून त्यात जीरे, मोहरी, हिंग घाला, वरील पेस्ट घाला, त्यात हळद, गरम मसाला, धने जीरे पावडर, लाल तिखट, कांदा लसूण तिखट मसाला घालून चांगले परतून घ्या. आता गरम पाणी घाला आणि मीठ घाला. थोडी शेव क्रश करून घाला.उकळी आली कि गॅस बंद करा.

  3. 3

    प्लेट मध्ये शेव घ्या वरून गरम गरम शेव भाजी ग्रेव्ही घालून पोळी सोबत सर्व्ह करा.

    शेव भाजी (sev bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Surekha vedpathak
Surekha vedpathak @surekha_vedpathak
21 नोव्हेंबर 2021 18:49 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. ॲपल व्हॅनिला ड्रायफ्रुट्स कस्टर्ड (apple vanilla dryfruits custard recipe in marathi)
  2. मिक्स फ्रुट सलाड (mix fruit salad recipe in marathi)
  3. चमचमीत मटण रस्सा (mutton rassa recipe in marathi)
  4. कोल्हापुरी काळे मटण थाळी (kale mutton thali recipe in marathi)
  5. ऍपल चाट(Apple Chat recipe in marathi)
  1. मटण रस्सा (mutton rassa recipe in marathi)
  2. शेवभाजी (sev bhaji recipe in marathi)
  3. मेथीचे पराठे (मिक्स पिठे) (methiche paratha recipe in marathi)
  4. शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15725697
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close