कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
शेवभाजी (sev bhaji recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
शेवभाजी (sev bhaji recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

शेवभाजी (sev bhaji recipe in marathi)

Ashwini Anant Randive
Ashwini Anant Randive @Ashwini

#EB1 #W 1
जेव्हा काहीतरी चमचमीत चटकदार खाण्याची इच्छा होईल आणि घरात भाजीसाठी काहीच नसेल तर तेव्हा झटपट होणारी शेव भाजी हा उत्तम पर्याय आहे. चला तर मग पाहूया त्याची रेसिपी

#EB1 #W 1
जेव्हा काहीतरी चमचमीत चटकदार खाण्याची इच्छा होईल आणि घरात भाजीसाठी काहीच नसेल तर तेव्हा झटपट होणारी शेव भाजी हा उत्तम पर्याय आहे. चला तर मग पाहूया त्याची रेसिपी

पुढे वाचा

शेवभाजी (sev bhaji recipe in marathi)

Ashwini Anant Randive
Ashwini Anant Randive @Ashwini

#EB1 #W 1
जेव्हा काहीतरी चमचमीत चटकदार खाण्याची इच्छा होईल आणि घरात भाजीसाठी काहीच नसेल तर तेव्हा झटपट होणारी शेव भाजी हा उत्तम पर्याय आहे. चला तर मग पाहूया त्याची रेसिपी

#EB1 #W 1
जेव्हा काहीतरी चमचमीत चटकदार खाण्याची इच्छा होईल आणि घरात भाजीसाठी काहीच नसेल तर तेव्हा झटपट होणारी शेव भाजी हा उत्तम पर्याय आहे. चला तर मग पाहूया त्याची रेसिपी

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

45 मिनिट
अधिक
  1. 2 कपशेव
  2. 1/2 कपसुके खोबरे
  3. 2कांदे
  4. 10-12लसुन पाकळ्या
  5. 2 इंचआले
  6. 2 चमचाकाळा मसाला
  7. 1 चमचालाल तिखट
  8. 1/4 चमचाहळद
  9. 1पिंच् हिंग
  10. 2 चमचाकोथंबीर
  11. 4 चमचातेल
  12. चवीनुसारमीठ
  13. 2 चमचेकोथंबिर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

45 मिनिट
  1. 1

    सगळ्यात अगोदर लागणारे साहित्य जमवून घेणे. कांदा उभा चिरून घेणे.खोबरे पातळ काप करणे.

    शेवभाजी (sev bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    शेवभाजी (sev bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    अगोदर कढईमध्ये दोन चमचे तेल घालून त्यावर खोबरे आणि कांदा लालसर रंगावर फ्राय करून घेणे.आता खोबरे कांदा आणि आले लसूण मिक्सर ला पाणी न घालता बारीक वाटून घेणे.

    शेवभाजी (sev bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    शेवभाजी (sev bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    शेवभाजी (sev bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता कढईमध्ये तेल घालून त्यावर वाटलेला मसाला घालून छान तेल सुटेपर्यंत परतून घेणे आता त्यात काळे तिखट लाल तिखट हळद हिंग घालून परत सर्व तेल सुटेपर्यंत परतने. आता उकळी चे गरम पाणी घालने आणि रस्सा छान दहा मिनिट उकळून घेणे.

    शेवभाजी (sev bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    शेवभाजी (sev bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    शेवभाजी (sev bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    खाण्यास घेण्यापूर्वी पाच मिनिट गरम रस्स्यामध्ये शेव टाकून खाणे.ही ग्रेव्ही आपण आपल्या आवडीनुसार घट्ट किंव्हा पातळ ठेऊ शकतो.

    शेवभाजी (sev bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    शेवभाजी (sev bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    शेवभाजी (sev bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ashwini Anant Randive
Ashwini Anant Randive @Ashwini
24 नोव्हेंबर 2021 09:37 रोजी

टिप्पण्या (2)

Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
24 नोव्हेंबर 2021 15:25
Zanzanit👌👌😋
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. झणझणीत कोल्हापुरी मिसळ पाव (kolhapuri misal pav recipe in marathi)
  2. मटण रस्सा रेसिपी (mutton rassa recipe in marathi)
  3. बेसन पोळा (besan pola recipe in marathi)
  4. ढाबा स्टाईल शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
  5. कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
  1. कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
  2. मेथीचे पराठे (methiche paratha recipe in marathi)
  3. मेथीचे ठेपले/पराठे (methiche parathe recipe in marathi)
  4. मेथीची पुरी (methichi puri recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15733150
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close