मेथीचे ठेपले/पराठे (methiche parathe recipe in marathi)

Sushama Potdar @cook_26985187
मेथीचे ठेपले/पराठे (methiche parathe recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मेथी बारीक चिरून घ्या.लसूण मिरची व जीरे मिक्सर मधून बारीक वाटून घ्या
- 2
परातीत गव्हाचे पीठ, बेसन, लसूण-मिरची-जीरे पेस्ट, धणे पूड, ओवा, तिखट, मीठ,साखर, हळद, तेल व दही
घालून एकत्र करा व थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्या.झाकण ठेवून 15 मिनिटं कणीक मुरु द्या - 3
आता पराठे म्हणजेच ठेपले लाटून घ्या आणि तव्यावर तेल सोडून दोन्ही बाजूने छान भाजून घ्या.
- 4
तयार झालेले पराठे दही, दाण्याची चटणी, खाराची मिरची, कैरी लोणच्या सोबत सर्व्ह करा
Made this recipe? Share a Cooksnap!
Let Sushama Potdar know how it turned out.
Nothing says thank you like a photo!
Someone made your recipe and shared a Cooksnap!

Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15733310




टिप्पण्या (2)