कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)

Anuja A Muley
Anuja A Muley @Anu_am

#EB2 #W2

#EB2 #W2

पुढे वाचा

भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)

Anuja A Muley
Anuja A Muley @Anu_am

#EB2 #W2

#EB2 #W2

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1/2 तास
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 500 ग्रामभेंडी
  2. 1कांदा बारीक चिरलेला
  3. 7-8लसूण पाकळ्या
  4. 3हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या
  5. 1 टीस्पूनहळद पावडर
  6. 1 टीस्पूनलाल तिखट
  7. 1 टीस्पून जीरे मोहरी
  8. मीठ चवीनुसार
  9. 1 वाटीतेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    प्रथम तयारी करून घ्यावी

    भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    प्रथम काढाईत तेल गरम झाल्यावर त्यात जीरे, मोहरी तडतडल्यावर त्यात बारीक चिरलेला लसूण घालून गोल्डन परतून घ्यावा आणि हिरव्या मिरच्या परतून घ्यावा

    भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता कांदा घालून गोल्डन परतून घ्यावा

    भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता त्यात हळद आणि लाल तिखट घालून परतून घ्यावे

    भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता भेंडी घालावी

    भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    भेंडी परतून त्यात मीठ घालावे

    भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    आता परत सर्व नीट परतून घ्यावे

    भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    झाकण ना लावता बारीक गॅसवर भाजी परतत रहावी म्हणजे भाजी चिकट होणार नाही म्हणुन ह्या भाजीला तेल थोडे जास्त लागते आणि भाजी शिजून घ्यावी

    भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
  9. 9

    आता भाजी शिजल्यावर त्यात शेंगदाणे कुट घालावा आणि मिक्स परतून घ्यावे आणि 5 मिनिटांनी गॅस बंद करावा आणि भेंडीची भाजी तयार आहे

    भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
    भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
  10. 10

    आता गरम गरम भेंडीची भाजी सर्विंग प्लेट मध्ये पोळी बरोबर सर्व्ह करा

    भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
    भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
    भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
  11. 11

    भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 11 फोटो
    भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 11 फोटो
    भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 11 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Anuja A Muley
Anuja A Muley @Anu_am
26 नोव्हेंबर 2021 10:41 रोजी

टिप्पण्या (9)

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
08 डिसेंबर 2021 13:58
Tempting
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. सावजी मटण रस्सा (mutton rassa recipe in marathi)
  2. खान्देशी शेव भाजी (khandeshi sev bhaji recipe in marathi)
  3. मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
  4. भेंडीची भाजी (रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही भेंडी मसाला भाजी) (bhendichi bhaji recipe in marathi)
  5. बाजरीची कुरकुरीत कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
  1. कॅल्शियम-प्रोटीन युक्त मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
  2. मेतकूट (metkut recipe in marathi)
  3. मेतकूट (metkut recipe in marathi)
  4. बाजरीची कुरकुरीत कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15739078
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close