कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम गव्हाचे पीठ, बेसन पीठ आणि सर्व मसाले मेथी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या आवश्यकतेनुसार पाणी घालून मीडियम कणिक बांधून घ्या
- 2
कणिक बांधून झाल्यावर ती दहा मिनिटे रेस्ट साठी राहू द्या
- 3
त्यानंतर मिडीयम गोळा घेऊन गोलाकारात मेथी पराठा लाटून घ्या
- 4
एकाबाजूला तवा गरम झाल्यावर स्लो गॅसवर पराठा हाएका बाजूने होऊ द्या
- 5
दुसऱ्या बाजूने पलटवून तेल टाकून व्यवस्थित गोल्डन ब्राऊन शेकून घ्या
- 6
तयार आणि गरमागरम मेथीपराठा लोणचे मिरचीचा ठेचा दही सोबत सर्व्ह करा
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15745541










टिप्पण्या (3)