कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
झटपट भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
झटपट भरली वांगी (bharli vangi recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

झटपट भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)

Sushama Potdar
Sushama Potdar @cook_26985187

कांदा लसूण न वापरता कुकर मधे केलेली झटपट होणारी चविष्ट भरली वांगी..
#EB2 #W2

कांदा लसूण न वापरता कुकर मधे केलेली झटपट होणारी चविष्ट भरली वांगी..
#EB2 #W2

पुढे वाचा

झटपट भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)

Sushama Potdar
Sushama Potdar @cook_26985187

कांदा लसूण न वापरता कुकर मधे केलेली झटपट होणारी चविष्ट भरली वांगी..
#EB2 #W2

कांदा लसूण न वापरता कुकर मधे केलेली झटपट होणारी चविष्ट भरली वांगी..
#EB2 #W2

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

10 मिनिटं
2 सर्व्हिंग्ज
  • 1/4 किलोछोटी वांगी
  • 1 वाटीभाजलेले शेंगदाणे
  • 2 चमचेभाजलेले तिळ
  • 2 चमचेतिखट
  • 2 चमचेगोडा मसाला
  • थोडीशी चिंच
  • 1/2 चमचाहळद
  • चवीनुसारमीठ
  • चवीनुसारगुळ
  • फोडणी साठी तेल-हिंग-जीरे
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

10 मिनिटं
  1. 1

    वांगी स्वच्छ धुवून घ्या.देठावरील काटे सुरीने खरवडून, थोडे देठ तसेच ठेवून, वरील भागाला अधिकचिन्हाप्रमाणे काप देवून वांगी पाण्यात घालून ठेवा

  2. 2

    आता मिक्सर च्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे, भाजलेले तिळ, तिखट, हळद, गोडा मसाला, चिंच, गुळ, मीठ टाकून वाटून घ्या

  3. 3

    हा मसाला वांग्यामधे भरा

  4. 4

    छोट्या कुकर मधे तेलाची हिंग जीरे घालून खमंग फोडणी करा.त्यात ही वांगी घाला.उरलेला मसाला पण त्यात टाका. परतवा.आवश्यकतेनुसार पाणी घालून कुकरला दोन शिट्या येईपर्यंत वांगी शिजवा... वरून कोथिंबीर घाला.. झटपट आंबट गोड चवीची भरली वांगी तयार..!!

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

Made this recipe? Share a Cooksnap!

Let Sushama Potdar know how it turned out.

Nothing says thank you like a photo!

गेस्ट

Someone made your recipe and shared a Cooksnap!

Send your Cooksnap
कुकस्नॅप्स बद्धल अधिक जाणून घ्या
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sushama Potdar
Sushama Potdar @cook_26985187
02 डिसेंबर 2021 09:38 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

स्टफ Vangi रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पोहा पोटॅटो कटलेट (Poha potato Cutlet)
  2. प्रोटीन रिच कोल्ड सँडविच
  3. पुडाची वडी
  4. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  5. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  1. हॉटेल स्टाईल पंजाबी वांगा भरीत (vanga bharit recipe in marathi)
  2. पनीर मटार (paneer matar recipe in marathi)
  3. मल्टीग्रेन खीर (Multigrain Kheer recipe in Marathi)
  4. आवळा केशर कँडी (awla kesar candy recipe in marathi)
  5. उकडीचे मोदक (Ukdiche modak recipe in Marathi)
  1. कोथिंबिरीचा झुणका (भगरा) (zhunka recipe in marathi
  2. शाही पनीर (shahi paneer recipe in marathi)
  3. चिली पनीर (chilli paneer recipe in marathi)
  4. पनीर लबाबदार (paneer lababdar recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15757445
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close