पनीर लबाबदार (paneer lababdar recipe in marathi)

Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
India

#EB2 #W2
पनीर लबाबदार नावा सारखी च आहे ही भाजी. लाजवाब.
:-)

पनीर लबाबदार (paneer lababdar recipe in marathi)

#EB2 #W2
पनीर लबाबदार नावा सारखी च आहे ही भाजी. लाजवाब.
:-)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मीं.
४ जण
  1. २५० ग्रॅम पनीर
  2. 1/2 वाटीकाजू
  3. 1/2 वाटीमगज बी
  4. 2 इंचआले उभे चिरून
  5. 1 चमचाटोमॅटो सॉस
  6. 1 टेबलस्पून मिल क पावडर
  7. 1/2 टीस्पून हळद
  8. 1 टेबलस्पूनकाश्मिरी लाल तिखट
  9. 2पळी तेल
  10. चवी नुसारमीठ
  11. पनीर तळण्य साठी तेल

कुकिंग सूचना

२५ मीं.
  1. 1

    पनीर थंड पाणी घालून नरम करावे.
    क ड ई त तेल गरम करून पनीरचे चौकोनी तुकडे करून करून तळून घ्यावी.
    दुसऱ्या कढईत तेल तापवून त्यात अद्रक् काप घालावे.त्याचा रंग बदलला की त्यात पेस्ट टाकून मिक्स करून घ्या

  2. 2

    त्यात काजू मागाज पावडर मिक्सर ल बारीक केलेली टाकावी. तेल सुटे पर्यंत परतून घ्या. टोमॅटो सॉस घाला. मिल्क पावडर टाकावी.तिखट हळद मीठ घालून चांगले मिक्स करावे.त्यात पनीर क्यूब टाकून

  3. 3

    थोडे पनीर किसून घालावे.वरून कोथिंबर टाकावी.

  4. 4

    सजावट करून पोळी सोबत सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes