कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम डाळ ही दोन दा स्वच्छ धुऊन घ्या मीठ आणि हळद टाकून दोन शिट्टी घेऊन शिजवून घ्या.
- 2
एक कढईमध्ये तेल गरम झाल्यावर मोहरी,जीरे,हिंग, हळद, कढीपत्ता हिरवी मिरची याची फोडणी झाल्यावर डाळ टाकावी. लाल तिखट, गरम मसाला, धने जीरे पावडर,आवश्यकतेनुसार मीठ
- 3
सर्व मसाले डाळ मध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या वरून कोथिंबीर घाला.
- 4
वरून आपल्या आवडीप्रमाणे मलाई घाला.
- 5
मस्त गरमागरम डाळ मखनी तयार आहे.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15812147


















टिप्पण्या (2)