गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)

Sushma pedgaonkar
Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar

#WB7
#W7
Winter special Recipe challenge Week - 7 गाजर हलवा
थंडीमध्ये गाजर भरपूर प्रमाणात येतात त्यामुळे गाजर हलवा प्रत्येक घरामध्ये केला जातो अशाच प्रकारे मी तयार केलेल्या गाजर हलव्याची रेसिपी

गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)

#WB7
#W7
Winter special Recipe challenge Week - 7 गाजर हलवा
थंडीमध्ये गाजर भरपूर प्रमाणात येतात त्यामुळे गाजर हलवा प्रत्येक घरामध्ये केला जातो अशाच प्रकारे मी तयार केलेल्या गाजर हलव्याची रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३०/४५ मिनिट
५/६
  1. ५०० किलो गाजर
  2. २५० ग्राम साखर
  3. 4 टेबलस्पूनसाजूक तूप
  4. काजू-बदामाचे काप
  5. 1 टेबलस्पूनवेलची पावडर
  6. दुधा वरील साय (मलई)

कुकिंग सूचना

३०/४५ मिनिट
  1. 1

    सर्वात आधी गाजर साल काढून घ्यावे गाजराचा शेंडा आणि शेवटचा भाग कट करावा आणि किसणीवर किसून घ्यावे

  2. 2

    एका पॅनमध्ये तूप टाकून त्यामध्ये ड्रायफ्रूट्स तळून घ्या ड्रायफ्रूट तळून झाल्यानंतर त्या तुपामध्ये
    किसलेले गाजर टाकावे परतून घ्यावे थोडे परतून झाल्यावर त्यावरती झाकण टाकावे पाच ते दहा मिनिटे शिजू द्यावे

  3. 3

    नंतर झाकण काढून त्यामध्ये साखर टाकावी व सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावे नंतर पुन्हा त्यावर झाकण टाकून साखरेचा छान पाक होईल पर्यंत शिजू द्यावेशिजवून झाल्यानंतर त्यामध्ये झाकण काढून साईचे दूध टाकावे

  4. 4

    दूध टाकून परत सर्व मिश्रण एकजीव करावे आणि दुध आटे पर्यंत छान शिजवून घ्यावे सीजन झाल्यानंतर त्यामध्ये तळलेले ड्रायफ्रुट्स व वेलची पावडर घालावी

  5. 5

    अशाप्रकारे छान अगदी खवा टाकून तयार केल्यासारखा गाजर हलवा तयार होतो अशाप्रकारे आपला गाजराचा स्वादिष्ट हलवा तयार आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushma pedgaonkar
Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes