कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कोबी कांदा टोफू स्टफ्फ पराठा (kobi kanda tofu stuffed paratha recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कोबी कांदा टोफू स्टफ्फ पराठा (kobi kanda tofu stuffed paratha recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

कोबी कांदा टोफू स्टफ्फ पराठा (kobi kanda tofu stuffed paratha recipe in marathi)

Sangeeta Naik
Sangeeta Naik @cook_29161549

थंडी पडली की भूक वाढते हेवी नाश्ता पाहिजे आणि पोष्टिक पण पाहिजे . हा परोठ्यात कॅल्शियम युक्त कोबी प्रोटीन युक्त टोफू पनीर आणि चवदार कांदा टाकून रेसीपी healthy
बनवली आहे.भाजी चपाती खायचं कंटाळा आला असेल तर नक्की परोठे करून खायचं.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  • 1 छोटाकोबी
  • कोथिंबीर छोटी जुडी
  • 1 मोठा कांदा
  • 50 ग्राम टोफू पनीर
  • 2 हिरवी मिरची
  • 1 चमचाहळदी
  • 1 चमचा लाल मिरची थोडा स जीरा मीठ चवप्रमाणे
  • 250 ग्रामगव्हाचा मळलेला पीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम चपातीच्या पीठ प्रमाणे पीठ मळून घ्यायचे.

  2. 2

    कोबी बारीक किसून घ्यायचं कांदा बारीक कापून टोफू पण किसून घ्यायचं kothambir आणि मिरची बारीक कापून घ्यायची

    कोबी कांदा टोफू स्टफ्फ पराठा (kobi kanda tofu stuffed paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    कोबी कांदा टोफू स्टफ्फ पराठा (kobi kanda tofu stuffed paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    सगळ्या सारण मधे हळदी मिरची मीठ जीरा मिक्स करायचा कांदा तोफुकोबी मीठ सगळ्या मिक्स करायचं

    कोबी कांदा टोफू स्टफ्फ पराठा (kobi kanda tofu stuffed paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    चपाती लाटायची सारण भरायचा

    कोबी कांदा टोफू स्टफ्फ पराठा (kobi kanda tofu stuffed paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो

  5. 5

    तवा गरम झाला की परोठे घी किंवा तेल टाकून शेकायचे. वरून पाहिजे तर थोडा बटर लावून सर्व करायचं सॉस किंवा चटणी दही,, mayoniz ज्याचा बरोबर खायचं आहे ते खायचं. गरम गरम परोठे खूप पोष्टीक असतात आणि चविष्ट पण असतात.

    कोबी कांदा टोफू स्टफ्फ पराठा (kobi kanda tofu stuffed paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    कोबी कांदा टोफू स्टफ्फ पराठा (kobi kanda tofu stuffed paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    कोबी कांदा टोफू स्टफ्फ पराठा (kobi kanda tofu stuffed paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sangeeta Naik
Sangeeta Naik @cook_29161549
24 डिसेंबर 2021 13:02 रोजी
Stupid combination leads to perfect recepies!!
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

कोबी कांदा टोफू पराठा स्टफ रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. झणझणीत चिकन तांबडा रस्सा (chicken tambda rassa recipe in marathi)
  2. दूध -ताक नाचणी अंबिल (dudh taak nachni ambil recipe in marathi)
  3. हेल्दी कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
  4. खमंग तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
  5. नाचणी सत्व (nachni satva recipe in marathi)
  1. डिंकाचे लाडू  (dinkache laddu recipe in marathi)
  2. हेल्दी कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
  3. नाचणी सत्व (nachni satva recipe in marathi)
  4. आवळा कॅन्डी (Awla candy recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15820437
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close