कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
वडा सांबार (vada sambhar recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
वडा सांबार (vada sambhar recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

वडा सांबार (vada sambhar recipe in marathi)

Sushama Potdar
Sushama Potdar @cook_26985187

हा दाक्षिणात्य नाष्टयाचा प्रकार आमच्या घरात सगळ्यांच्या आवडीचा आहे.
#EB6 #W6

हा दाक्षिणात्य नाष्टयाचा प्रकार आमच्या घरात सगळ्यांच्या आवडीचा आहे.
#EB6 #W6

पुढे वाचा

वडा सांबार (vada sambhar recipe in marathi)

Sushama Potdar
Sushama Potdar @cook_26985187

हा दाक्षिणात्य नाष्टयाचा प्रकार आमच्या घरात सगळ्यांच्या आवडीचा आहे.
#EB6 #W6

हा दाक्षिणात्य नाष्टयाचा प्रकार आमच्या घरात सगळ्यांच्या आवडीचा आहे.
#EB6 #W6

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

45 मिनिटं
4 सर्व्हिंग्ज
  • वड्यांसाठी साहित्य----
  • 2 वाट्याउडीद डाळ
  • 2 चमचेरवा
  • 3-4हिरव्या मिरच्या
  • थोडसं आलं
  • 1 चमचाओल्या खोबऱ्याचे अगदी पातळ काप
  • चवीनुसारमीठ
  • वडे तळण्यासाठी तेल
  • सांबार साठी साहित्य-----
  • 1 वाटीतूरडाळ
  • 1/4 किलो मिक्स भाज्या (शेवग्याच्या शेंग, सुरण, मद्रास छोटा कांदा, लाल भोपळा, टोमॅटो..वगैरे)
  • थोडीशी चिंच
  • 4 चमचेसांबार मसाला
  • 1 चमचातिखट
  • 1/2 चमचाहळद
  • फोडणी साठी तेल-हिंग-मोहरी-कढीपत्ता
  • चवीनुसारमीठ
  • चवीनुसारगुळ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

45 मिनिटं
  1. 1

    उडीद डाळ स्वच्छ धुवून4-5 तास पाण्यात भिजत ठेवा. नंतर मिक्सर च्या भांडयात मिरची व आलं आधी बारीक वाटून घ्या आता त्यात भिजवलेली डाळ घालून (पाणी न घालता) अगदी बारीक वाटून घ्या हे मिश्रण भांड्यात काढून त्यात रवा,खोबऱ्याचे कापआणि मीठ घालून चांगले फेटुन घ्या.मग या मिश्रणाचे, पाण्याचा हात घेऊन,वडे थापून अंगठ्याच्या सहाय्याने मधे भोक पाडून गरम तेलात वडे सोनेरी रंगावर तळून घ्या.

  2. 2

    तूरडाळ 1 तास पाण्यात भिजत ठेवा म्हणजे ती लवकर व छान शिजेल.डाळ कुकर मधून शिजवून घ्या. चिंच पाण्यात भिजवून कोळ काढून घ्या. भाज्या कापून,त्यात थोडे पाणी घालून पातेल्यात शिजवून घ्या.

  3. 3

    फोडणी साठी तेल गरम करा त्यात मोहरी-हिंग-कढीपत्ता घालून खमंग फोडणी करा मग त्यात हळद घाला व लगेच शिजवून घोटलेली तूरडाळ घाला शिजवलेल्या भाज्या घाला.चिंचेचा कोळ घाला. तिखट, सांबार मसाला, मीठ व गुळ घालून सांबार चांगले उकळवून घ्या. वरून थोडी कोथिंबीर घाला. सांबार तयार!!

  4. 4

    गरमा गरम सांबार आणि ओल्या खोबऱ्याच्या चटणी सोबत खाण्यास द्या वडा सांबार.

    वडा सांबार (vada sambhar recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

Made this recipe? Share a Cooksnap!

Let Sushama Potdar know how it turned out.

Nothing says thank you like a photo!

गेस्ट

Someone made your recipe and shared a Cooksnap!

Send your Cooksnap
कुकस्नॅप्स बद्धल अधिक जाणून घ्या
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sushama Potdar
Sushama Potdar @cook_26985187
30 डिसेंबर 2021 08:49 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

वडा सांभर रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पोहा पोटॅटो कटलेट (Poha potato Cutlet)
  2. प्रोटीन रिच कोल्ड सँडविच
  3. पुडाची वडी
  4. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  5. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  1. वडा सांबर चटणी (vada sambar chutney recipe in marathi)
  2. आवळा कॅंडी (awla candy recipe in marathi)
  3. शेवग्याच्या फुलाची भाजी (shevgyachya fulachi bhaji recipe in marathi)
  4. वडा साबंर (vada sambhar recipe in marathi)
  5. मटार उसळ (matar usal recipe in marathi)
  1. गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
  2. आवळा कॅंडी (awla candy recipe in marathi)
  3. गाजर टोमॅटो वडी (gajar tomato vadi recipe in marathi)
  4. मसाला पापड पाॅकेट (masala papad pocket recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15834998
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close