गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)

Ashwini Anant Randive
Ashwini Anant Randive @Ashwini

थंडीचा सिझन आला की वेध लागतात ते बाजारात गाजर आलेत का ? जेव्हा गाजराचे लालेलाल मोठमोठे ढीग दिसू लागले की मनात गाजर हलव्याचे बेत आखले जातात. तर अशी आहे माझी गाजर हलव्याची गंमत. ही माझी शंभरावी रेसिपी आहे म्हणून आणि थंडीचा सिझन आहे म्हणून गाजर हलवा तर झालाच पाहिजे.चला तर मग पाहूया हा त्याची रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1.5 तास
अधिक
  1. 1 किलोगाजर हलवा
  2. 1/4 किलोसाखर
  3. 1 लिटरफुल फॅट दूध
  4. 1 चमचाविलायची पावडर
  5. आवडीनुसार सुकामेवा
  6. 10-12केशर काड्या
  7. 1 कपदुधाची साय
  8. 3 चमचेतूप

कुकिंग सूचना

1.5 तास
  1. 1

    सगळ्यात अगोदर गाजर स्वच्छ धुऊन त्याचे
    पिलर ने साल काढून घेणेआणि बाकीचे साहित्य जमवून घेणे.

  2. 2

    आता मीडियम साईज चे किसणीवर गाजर किसून घेणे. कढईमध्ये किसलेले गाजर घेऊन थोडे परतून घेणे आता त्यात केशर,गरम केलेले दूध घालने आणि गाजर मंद गॅसवर झाकण ठेवून शिजू देणे.

  3. 3

    आता जेव्हा दूध पूर्ण आटते आणि गाजर छान शिजते त्या वेळेस त्यात साखर घालने. सुकामेवा घालने. साखर विरघळून हलवा घट्ट होत आला की त्यात तूप घालून हलवा छान परतून घेणे.

  4. 4

    तयार आहे आपला गाजर हलवा. जा गरम किंव्हा थंड कसाही छान लागतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Ashwini Anant Randive
रोजी

Similar Recipes