कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मटार उसळ (हिरव्या मसाल्याची) (matar usal recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मटार उसळ (हिरव्या मसाल्याची) (matar usal recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मटार उसळ (हिरव्या मसाल्याची) (matar usal recipe in marathi)

Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
Mumbai

#EB6 #W6
थंडीच्या दिवसांमध्ये मार्केटमध्ये सर्वत्र हिरवे मटार दिसतात. मी तर वर्षाचा हिरवा मटार फ्रीजमध्ये भरूनच ठेवते. मटार हे कॉम्बिनेशन मध्ये कुठल्याही भाजीबरोबर खूप छान मिक्स होतात. त्यामुळे घरात मटार असले की आयत्या वेळेला पदार्थ करायला खूप सोपे पडते. मटार उसळ आपण पारंपरिक पद्धतीने तर करतोच पण फक्त हिरवा मसाला वापरून केलेली मटार उसळ ही खूपच टेस्टी लागते. या हिरव्या मसाल्यामध्ये कोथिंबीर, आलं लसूण, मिरची आणि जीरे एवढेच पदार्थ वापरून मटारच्या भाजीला अप्रतिम चव आणता येते. तुम्हाला आवडत असेल तर यात कांदा ही वापरता येतो पण मी आजची रेसिपी ही कांदा न घालता दाखवलेली आहे.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

15 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 1-1.5 कप सोललेले मटारचे दाणे
  2. 1/2 कपकोथिंबीर
  3. 1/2 इंचआल्याचा तुकडा
  4. 2-3 हिरव्या मिरच्या
  5. लसणाच्या पाच ते सहा पाकळ्या
  6. 1बटाटा
  7. 1 टीस्पूनजीरे
  8. फोडणीसाठी
  9. 2 टेबलस्पून तेल,मोहरी,हिंग, कडीपत्ता
  10. चवीनुसारमीठ, लिंबाएवढा गूळ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    मटारचे दाणे स्वच्छ धुऊन निथळत ठेवा बटाटा सोलून त्याच्या तुम्हाला हव्या त्या आकाराच्या फोडी करुन घ्या. भांड्यामध्ये दोन टेबलस्पून तेल घालून मोहरी -हिंगाची फोडणी तडतडू द्या.

  2. 2

    त्यामधे कडीपत्ता घाला नंतर मटार दाणे आणि बटाटा घालून व्यवस्थित मिक्स करून त्यावर झाकण ठेवून वाफेवर पाच मिनिटे भाजी शिजू द्या. या भाजीला थोडेसे जास्त तेल चांगले लागते

  3. 3

    मिक्सरच्या भांड्यामध्ये धुतलेली कोथिंबीर, मिरच्यांचे तुकडे,आले-लसूण, एक टीस्पून जीरे,चवीनुसार मीठ घालून पाणी न घालता बारीक वाटून घ्या.

  4. 4

    वाटलेले हिरवे वाटण भाजी मध्ये घालून मिक्स करून मंद आचेवर वाफेवर पाच-सात मिनिटं शिजू द्या. मटार बोटचेपे शिजले की त्यामध्ये गरज असल्यास परत मीठ (वाटणात घातले आहे) आणि लिंबाएवढा गूळ घालून भाजी नीट मिक्स करा. तीन ते चार मिनिट भाजी शिजल्यावर गॅस बंद करा आणि गरम गरम भाजी पुरी किंवा पोळीबरोबर सर्व्ह करा.

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
30 डिसेंबर 2021 11:34 रोजी
Mumbai
Easy serv in busy life.. Haveeka
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. वडा सांबर चटणी (vada sambar chutney recipe in marathi)
  2. वडा साबंर (vada sambhar recipe in marathi)
  3. मटार कुर्मा (matar kurma recipe in marathi)
  4. मटार उसळ (matar usal recipe in marathi)
  5. शेवग्याच्या फुलाची भाजी (shevgyachya fulachi bhaji recipe in marathi)
  1. आवळा कॅंडी (awla candy recipe in marathi)
  2. हिरव्या मसाल्यातील मटार उसळ (matar usal recipe in marathi)
  3. पुरणपोळी (puran poli recipe in marathi)
  4. वडा सांबर (vada sambar recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15835408
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close