कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)

Megha Jamadade
Megha Jamadade @meghaj_corner85
Almere, Netherlands

#EB7
#W7
गाजर हा थंडीच्या दिवसात सर्वत्र उपलब्ध असलेला पदार्थ...थंडीच्या दिवसात गरमागरम गाजर हलवा देशभरात सगळीकडे केला जातो... व्हेज जेवणातील गोडाचा पदार्थ अगदी सणासुदीला आणि नैवेद्य म्हणून ही केला जातो..तशीच मी ही गाजर हलव्याची रेसिपी थोडी twist देऊन बनवली आहे ...अगदी थोडक्या साहित्यात... चविष्ट अशी रेसिपी बनली आहे..चला तर मग रेसिपी पाहुयात..😋😋

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३०-४० मिन
३ लोक
  1. २५० ग्रॅम गाजर
  2. 1/2मध्यम आकाराचे बीटरूट
  3. 1 कपफुल्ल फॅट मिल्क
  4. 1/2 कपसाखर
  5. 1 टीस्पूनवेलची पूड
  6. चिमुटभरमीठ
  7. सुका मेवा आवडीनुसार
  8. 1 टेबलस्पूनसाजूक तूप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३०-४० मिन
  1. 1

    प्रथम सीझन मधली चांगली लाल रंगाची गाजर आणि बीटरूट घेऊन स्वच्छ धुवून, साल काढून किसून घेणे..त्यानंतर एक पॅन घेऊन थोड गरम करून त्यात तूप घालावे...त्यातच सुका मेवा तळून घेणे आणि वरून किसलेले गाजर आणि बीटरूट घालून छान परतून घेणे.. बीटरूट घातल्याने रंग ही छान येतो आणि पौष्टिकता ही वाढते..म्हणून थोडा ट्विस्ट दिला..

  2. 2

    मग त्यामध्ये दूध घालून चांगले आटवावे...थोड आटत आले की साखर आणि वेलची पूड घालावी..चांगला दूध पूर्ण आटेपर्यत परतत राहावे...moisture सुकले की मग हलवा तयार झाला समजावा..मी मावा किंवा खवा वापरलेला नाहीये...अशा पद्धतीने ही भन्नाट लागतो..

  3. 3

    वरून सुकामेवा घालून छान गरमागरम सर्व्ह करावा..

    गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Megha Jamadade
Megha Jamadade @meghaj_corner85
07 जानेवारी 2022 22:41 रोजी
Almere, Netherlands
"Cooking with love provides food for the soul.."
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
  2. चिकन करी (chicken curry recipe in marathi)
  3. चिकन सुक्का (chicken sukha recipe in marathi)
  4. गुळाचा चहा (gulacha chai recipe in marathi)
  5. खजुर बर्फि khajur barfi recipe in marathi)
  1. पाया सूप (papaya soup recipe in marathi)
  2. गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
  3. वडा सांबार (vada sambar recipe in marathi)
  4. खजूर-ड्रायफ्रूट बर्फी (khajur dryfruits barfi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15858264
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close